actor mahesh kothare shared tatya vinchu video on corona virus 
मनोरंजन

कोरोना व्हायरसचा ओम फट् स्वाहा...

वृत्तसंस्था

मुंबईः जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार उडवल्यानंतर तात्या विंचूने मात्र या व्हायरसचा ओम फट् स्वाहा... करूया असे म्हटले आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेते महेश कोठारे यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. ‘ओम भट स्वाहा करूयात या करोना व्हायरसचा’ असं तात्या विंचू या व्हिडीओत म्हणताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये तात्या विंचूने म्हटले आहे की, 'नमस्कार, ओळखलं का मला.. नाही ओळखलं.. एक मिनिट.. (तोंडावरील मास्क काढून) आता ओळखलं का… नमस्कार.. मी तात्या विंचू..ओम फट् स्वाहा.. मेहरबान कदरदान करोना व्हायरससे है पुरी दुनिया परेशान… हा करोना व्हायरस खुद्द तात्या विंचूपासून खतरनाक निघाला. लोकांची झोप उडवून ठेवली या करोना व्हायरसने.. म्हणून मित्रांनो..आपण सगळ्यांनी मिळून या करोना व्हायरसचा खात्मा करूया.. म्हणजे ओम फट् स्वाहा करून टाकूया या करोना व्हायरसला.. म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा.. बाहेर जाताना मास्क घाला.. जास्त गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका… गरज नसताना उगाच बाहेर पडू नका.. आणि सगळ्यात महत्त्वाचं या करोना व्हायरसबद्दल अफवा पसरवू नका.. नाहीतर करून टाकीन ओम फट् स्वाहा..’

सत्यजित रामदास पाध्ये यांनी ट्विटरवर व्हिडिओ अपलोड केला असून, महेश कोठारे यांनी तो शेअर केला आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 2nd T20I : वैभव सूर्यवंशी IN... पण, ना संजू OUT, ना अभिषेक..! भारताच्या Playing XI मध्ये दोन खेळाडूंचे पदार्पण होणार

Mobile Restart : मोबाईल कधी रिस्टार्ट करावा अन् कधी नाही? आत्ताच घ्या जाणून नाहीतर फोन होऊ शकतो खराब

एकाच दिवशी ३ दिग्गज क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली; रिटायरमेंट सामन्यात अश्रू अनावर, पाहा व्हिडिओ

Thane Crime: क्लासला जातो सांगून ५ जण घराबाहेर पडले, लखनौला पोहोचल्याचे समजल्या नंतर...; मुंब्य्रात नेमकं काय घडलं?

Pune Accident: राजगड सहलीवर काळाचा घाला! पाबे घाटात ट्रॅव्हल बस ४० फूट दरीत; दोन ठार, 19 जण जखमी..

SCROLL FOR NEXT