Siddharth Instagram
मनोरंजन

समंथा, सोहा, श्रुती... 'रंग दे बसंती' फेम सिद्धार्थचे अफेअर्स

समंथा, सोहा, श्रुती... 'रंग दे बसंती' फेम सिद्धार्थचे अफेअर्स

स्वाती वेमूल

'रंग दे बसंती' या चित्रपटात दमदार भूमिका साकारणारा अभिनेता सिद्धार्थ हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत 'चॉकलेट बॉय' म्हणून ओळखला जातो. सिद्धार्थ त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं आहे.

Siddharth

सिद्धार्थने २००३ मध्ये बालमैत्रीण मेघनाशी लग्न केलं होतं. मात्र या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. २००७ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. सिद्धार्थचं नाव सोहा अली खान, श्रुती हासन आणि समंथा रुथ प्रभू या अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं.

Siddharth

'रंग दे बसंती' या चित्रपटाच्या सेटवर सोहा आणि सिद्धार्थ एकमेकांच्या प्रेमात पडले. सोहामुळेच सिद्धार्थचा घटस्फोट झाला अशीही त्यावेळी चर्चा होती. सोहाशी ब्रेकअप झाल्यानंतर सिद्धार्थ आणि श्रुती हासन यांच्या अफेअर्सच्या चर्चा होऊ लागल्या. २०११ मध्ये हे दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते.

Siddharth

सिद्धार्थ आणि श्रुती पाचच महिने एकत्र राहू शकले. त्यानंतर या दोघांचं ब्रेकअप झालं. तेलुगू चित्रपट 'जबरदस्त'च्या सेटवर सिद्धार्थ आणि समंथा एकमेकांच्या जवळ आले. समंथा सिद्धार्थच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. मात्र या दोघांचंही नातं फक्त दोन ते अडीच वर्षच टिकलं.

Siddharth

जेव्हा समंथाचं लग्न नागचैतन्य अक्किनेनीशी जुळलं होतं, तेव्हा सोशल मीडियावर पोस्ट लिहित सिद्धार्थने तिला टोमणा मारला होता. तर सिद्धार्थ हा कॅसानोव्हा असल्याची टीका समंथाच्या एका मैत्रिणीने केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 2ND ODI: जीवदान मिळालं, तरी गणित फसलं! विक्रमांचा पाऊस पाडणारा Virat Kohli कसा बाद झाला पाहा... Video Viral

Woman Mountaineer : पुण्यातील महिला गिर्यारोहकांनी ‘माऊंट मेंटोक कांग्री-२’ शिखरावर फडकवला तिरंगा

Latest Marathi News Live Update : पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद, कारण काय?

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता ऑनलाईनऐवजी ऑफलाईन, आयोगाचा मोठा निर्णय, मुख्य परीक्षेच्या तारखेतही बदल...

Puri Rath Yatra: जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेत अचानक गर्दी अन् चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, शंभर भाविक जखमी झाल्याची माहिती

SCROLL FOR NEXT