After Testing Coronavirus Positive Idris Elba Shared A Video 
मनोरंजन

वेड लावणारे ते २४ तास! कोरोनाग्रस्त सेलेब्रिटींचे अनुभवाचे बोल 

सकाळ वृत्तसेवा

आख्या जगात कोरोना व्हायरसची भीती पसरलेली आहे. हवेमार्फत पसरणाऱ्या या संसर्गजन्य रोगाला थांबवण्यासाठी अनेक युरोपीय देशांनी संपूर्ण शहर बंद केली आहे.अनेक शाळा , ऑफिस बंद ठेवण्यात आली आहे.  सार्वजनिक सेवा सुद्धा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सेलिब्रिटींना जास्तच भीती वाटते आहे. कारण यातील काहींना कोरोना झाला असल्याची बातमी मिळत आहे.

फूटबॉलपटू कॅलम हडसन-ओडोई,अभिनेता टॉम हँक्स, क्रिस्तोफर हिव्ह्यू, अभिनेत्री रीटा विल्सन, स्पेन संसदेतील खासदार आयरेन माँटेरो आणि  ओल्गा कुरिलेन्कोने इत्यादींना कोरोना असल्याची खबर ताजी असतानाच  प्रसिद्ध अभिनेता एद्रिस एल्बाचे नाव पुढे आले. त्याचाच अनुभव त्याने शेअर केला.

एद्रिसने लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे चाहत्यांशी संवाद साधून त्यांचे आभार मानले.तो असे म्हणाला कि, माझा कालचा दिवस चांगलाही होता आणि वाईटही . चांगला यासाठी की मी कोरोना व्हयर्सच्या निमित्ताने तुमच्याशी संवाद साधत आहे.तर वाईट यासाठी कि  माझी करोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. पण ती चाचणी आणि त्याचे result यामधील २४ तास माझ्यासाठी वेड लावणारे होते’. 

सकाळी मी उठलो तेव्हा मला काही जाणवले नाही. आता मला बरं वाटत आहे.झोप नीट न झाल्यामुळे मला थकवा जाणवत आहे. सध्यातरी  मला कोणती लक्षणे जाणवत नाहीत.मी दिवसातून सतत ताप किती कमी जास्त झाला ते चेक करतो . पण मला आता बार वाटत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Hike: गॅस सिलिंडर दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले; मध्यमवर्गीय व कामगार कुटुंबांवर आर्थिक ताण

कीर्ती आझाद काय म्हणाले, यावर मी आता काय बोलू? इशान किशनचा Video Viral; माजी खेळाडूनं केलंय वादग्रस्त विधान....

माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे पण... अनेक वर्षांपासून सख्ख्या बहिणीसोबत बोलत नाही नेहा पेंडसे; कारण सांगत म्हणाली- 'आमच्यात...'

Latest Marathi News Live Update : मुंबईच्या ओशिवरा परिसरात झोपडपट्टीला मोठी आग

chhatrapati sambhajinagar rada: भाजप पदाधिकारी अन् अंबादास दानवेंमध्ये तुफान राडा

SCROLL FOR NEXT