Aishwarya Narkar, Avinash Narkar 
मनोरंजन

VIDEO: "प्यार तेरा प्यार..."; ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांच्या व्हिडीओची पुन्हा चर्चा

Aishwarya Narkar And Avinash Narkar: नुकताच अविनाश आणि ऐश्वर्या यांनी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते "प्यार तेरा प्यार" या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Aishwarya Narkar And Avinash Narkar: अभिनेता अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हे सोशल मीडियावर त्यांच्या डान्सचे व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या इन्स्टाग्रामवरील रिल्सला नेटकऱ्यांची पसंती मिळते. नुकताच अविनाश आणि ऐश्वर्या यांनी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते "प्यार तेरा प्यार" या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडीओनंं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

अविनाश आणि ऐश्वर्या यांच्या व्हिडीओची चर्चा

अविनाश आणि ऐश्वर्या यांनी "प्यार तेरा प्यार मेरा मुझे खींचे तेरी ओर" या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमधील अविनाश आणि ऐश्वर्या यांच्या डान्स स्टेप्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. अशातच नेटकऱ्यांनी अविनाश आणि ऐश्वर्या यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

अविनाश आणि ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'मी खूप एन्जॉय करते तुमचे रिल्स' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "मस्त जोडी"

पाहा व्हिडीओ:

तेरी बातों में ऐसा उल्झा जिया या शाहिद कपूरच्या आगामी चित्रपटातील गाण्यावर देखील अविनाश आणि ऐश्वर्या यांनी डान्स केला.

अविनाश आणि ऐश्वर्या यांचे चित्रपट

दुहेरी, महाश्वेता ,या सुखांनो या,या सुखांनो या,सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकांमध्ये ऐश्वर्या यांनी काम केलं. तसेच त्यांनी मी तुळस तुझ्या अंगणी,अंकगणित आनंदाचे,मला जगायचंय या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचं प्रमाणे अविनाश यांनी देखील अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी फकाट, उदय आणि कॉफी आणि बरंच काही या चित्रटात काम केलं आहे. सध्या ऐश्वर्या आणि अविनाश हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतात. ऐश्वर्याला इन्स्टाग्रामवर 284k फॉलोवर्स आहेत. तर अविनाश यांना सोशल मीडियावर 43.9k फॉलोवर्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विखे पाटलांनी दिली मोठी माहिती

Car Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार, दोघे गंभीर

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Ketu Transit Lucky Zodiac Signs: ‘या’ ६ राशींच्या नशिबात येणार मोठा ट्विस्ट; केतूच्या गोचराने मिळणार धनलाभाची संधी, पाहा तुमची रास आहे का?

Marathi News Live Updates: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT