Amruta Fadnavis  
मनोरंजन

Amruta Fadnavis: "मी स्वत:कडे लक्ष देते अन् चमकते, तुम्हीही..."; अमृता फडणवीसांचा पुण्यातील महिलांना सल्ला

अमृता फडणवीस नेहमी चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी कैलाश खेर यांच्यासोबत हे राम भजन गायलं आहे. राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर गाण गायलं आहे. त्यांनी फेसबूक पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.

Sandip Kapde

Amruta Fadnavis:  सर्व महिलांनी स्वत:कडे लक्ष द्यायल हवं. मी स्वत:कडे लक्ष देते त्यामुळे चमकते, तुम्हीही द्या अन चमका, असे अमृता फडणवीस म्हणाल्या. पुण्यातील नमो वॉकथॉन स्पर्धेत अमृता फडणवीस बोलत होत्या. यावेळी त्यांनी गाणं देखील गायले.

अमृता फडणवीस म्हणाल्या, एनर्जी पुण्यातच असू शकते आणि ती पण पुण्याच्या महिलांमध्ये जास्त आहे. प्रत्येकाचे काहीतरी गोल असते आणि ते मिळवायचं आहे. त्यासाठी सकाळी उठून स्वत:कडे लक्ष द्यायचं आहे. मी देते आणि मी चमकते.

अमृता फडणवीस नेहमी चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी कैलाश खेर यांच्यासोबत हे राम  भजन गायलं आहे. राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर गाण गायलं आहे. त्यांनी फेसबूक पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

अमृता फडणवीस यांनी कैलाश खेर यांच्यासोबत 'हे राम' हे भजन गायलं आहे. भजन गायनामुळे सुखद आनंदाची अनुभूती आली. राममय भारतवर्षात रामभक्तीवर गायनसेवा करण्याचा सौभाग्य मला मिळालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : सूर्यकुमार यादवसाठी दरवाजे अजूनही खुले... माजी कर्णधाराचे टीम इंडियात पुनरागमन शक्य... जाणून घ्या, कसं!

RBI News: WhatsApp वर RBI चा मेसेज आला? खिशातील रुपया आता मोबाईलमध्ये! डिजिटल रुपया म्हणजे काय आणि तो कसा वापरायचा जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय पेरांबूरला भेट देत आहेत

IND vs ENG: 'Lords' वर देव! भारतीय महिला खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी पोहोचला सचिन तेंडुलकर Video

Devkund News: देवकुंड डोहात बुडालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह 50 फूट खोल डोहात सापडले; अवघ्या पंधरा मिनिटात रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

SCROLL FOR NEXT