Anaan film marathi teaser launch esakal news 
मनोरंजन

'अनान'मध्ये पाहायला मिळणार प्रार्थना बेहेरेचा नवा लूक

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : प्रार्थना बेहेरेचा न्यू लुक पाहायला मिळणाऱ्या 'अनान' या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर आणि म्युझिक मुंबईत नुकत्याच झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात लाँच करण्यात आले. रोहन थिएटर्सचे रौनक भाटीया आणि हेमंत भाटीया हे निर्माते, दिग्दर्शक राजेश कुष्टे त्याचबरोबर ओंकार शिंदे, सुखदा खांडकेकर, सुयोग गोरे, यतिन कार्येकर, राजेंद्र शिसतकर, उदय सबनीस, उदय नेने हे सिनेमातील कलाकार यावेळी उपस्थित होते. तर इंडस्ट्रीतील इतर अनेक नामवंत कलाकारांनी आवर्जून ह्या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली.

अनान या चित्रपटाचा टीझर


अनान या चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळा विषय आपल्या भेटीला येणार असल्याची झलक दाखवणारा आकर्षक टिझर नुकताच लॉंच झालेला असून या चित्रपटातून एका नवीन विषयाने मराठीत प्रवेश केलेला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने  मराठी सिनेसृष्टीला लाभलेल्या सौरभ – दुर्गेश ह्या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलेल्या गंधी सुगंधी, एक सूर्य तू, काहे तू प्रित जगायी  यांसारख्या एकापेक्षा एक सरस आणि विविध रागांनी रंगलेल्या गाण्यांना जेव्हा सोनू निगम, आनंदी जोशी, रवींद्र साठे व सौरभ शेट्ये यांनी आपला आवाज दिला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Protest: राहुल गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात; चर्चेत काय घडलं? सरकारकडून आंदोलकांवर शब्द फिरवल्याचा आरोप

Petrol-Diesel News: पाकिस्ताननंतर अमेरिकेत पेट्रोल महाग! आता भारतातही पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होणार?

Live Updates Marathi : फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार

NDRF Land Allocation: मावळातील सुदुंबरे येथे एनडीआरएफला ३ हेक्टर सरकारी जमीन विनामूल्य; मंत्रिमंडळाचा निर्णय कायमस्वरूपी तळाला बळ

Pune Crime : नवले पूल परिसरातील लॉजवर पोलिसांचे छापे; नऊ तरुणींची सुटका, लॉज व्यवस्थापकासह दोघांना अटक

SCROLL FOR NEXT