Paras Kalnawat And Urfi Javed  esakal
मनोरंजन

पारसने उर्फी जावेदच्या आरोपांना दिले उत्तर; म्हणाला - मला काही फरक पडत नाही!

मला काही फरक पडत नाही!

सकाळ डिजिटल टीम

टीव्ही अभिनेता पारस कळनवत पुन्हा बातम्यात झळकू लागला आहे. त्याचा अनुपमा मालिकेसाठीचा करार निर्मात्यांनी संपुष्टात आणला आहे. त्याने प्रतिस्पर्धी वाहिनी कलर्स टीव्हीवरील आगामी रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा १०' साठी करार केल्यानंतर त्याची हकलपट्टी करण्यात आली. पारस आता त्याची बाजू प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतींमधून मांडत आहे. त्याने यापूर्वी असे केलेले नाही. नुकतेच दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याची एकेकाळची प्रियसी उर्फी जावेदबाबत प्रतिक्रिया दिली. पारस आणि बिग बाॅस ओटीटी फेम उर्फी जावेद (Urfi Javed)एकेकाळी मर्यादित काळासाठी रिलशनशीपमध्ये होते.(Anupamaa Actor Paras Kalnawat Breaks Silence On His Ex Girlfriend Urfi Javed)

नंतर ते वेगळे झाले. उर्फीने दावा केला होता की पारस कळनवट (Paras Kalnawat) तिच्याबरोबर मालक असल्याप्रमाणे वागायचा. त्यामुळे तिने राजन शाहीच्या लोकप्रिय मालिकेत भूमिका करायला नकार दिला. आता पारसने त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना उत्तर दिले आहेत. इंडिया फोरमशी बोलताना अभिनेता म्हणाला, माझा बदला घेण्यासाठी काही प्रमाणात आगळीक असायला हवी. मी कोणाविषयी कोणत्याही प्रकारची भावना ठेवत नाही. जर मला कोणाबाबत अडचण असेल तर मी त्याच्या समोर जाऊन बोलेन, उलट त्याच्याविषयी वाईट बोलणार नाही. (Entertainment News)

मी जेव्हा पाहातो की लोक माझ्याविषयी बोलत आहेत, त्यावेळी मी ते शांततेने घेतो. मी विचार करतो की अशा लोकांना माझ्याविषयी असे बोलून आनंद मिळत असेल तर मी आनंदात त्यांचे आनंद शोधतो. या सर्वाच माझ्यावर कोणताही परिणाम होत नाही. अनुपमामध्ये (Anupamaa) पारसच्या जागी कैसी है ये यारिया फेम सागर पारेख याला घेण्यात आले आहे. पारस लवकरच रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा १०' मध्ये दिसणार आहे. यात परीक्षक म्हणून माधुरी दीक्षित, करण जोहर आणि नोरा फतेह आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : तुळजापूरमध्ये पोलिस आणि भाविकांमध्ये वाद

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT