Shiv Thakare Bigg boss Esakal
मनोरंजन

Shiv Thakare: चर्चा रंगली! 'शिवसोबत वीणाच्या नात्यावर आई म्हणाली, "माझा मुलगा"

सकाळ डिजिटल टीम

मराठमोळा शिव ठाकरे हा सध्या बिग बॉसमुळे चर्चेत आहे. शिव बिगबॉस 16 चं पर्व गाजवत आहे आणि या सिझनच्या विजेतेपदाचा तगडा दावेदारही आहे. शिवने आपल्या खेळाने सगळ्यांची मनं जिंकून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

तो या पर्वात अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. त्यातचं रिलेशनशिप स्टेटसमुळे देखील अनेकदा प्रसिद्धी झोतात आला आहे.तो अनेकदा शो मध्ये त्याची मैत्रीण वीणा जगतापबद्दल बोलतांनाही दिसला.

वीणा जगताप आणि शिव ठाकरे (Shiv Thakare) म्हणजे बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील लोकप्रिय जोडी होती. त्याच्यात प्रेमाचं नातं फुललं मात्र त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. शिवाय त्यांचे ब्रेक अप झाल्याचीही कबुली दिली होती.

मात्र एका एपिसोडमध्ये त्याने तिचं नावं घेतलं आणि त्यावर विणानेही त्याला पाठिंबा दिला. त्यामुळे दोघांमध्ये अजूनही नातं असल्याची चर्चा रंगली. त्यातच आता पहिल्यांदा शिवची आई त्याच्या नात्यावर बोलली आहे.

विणाने शिवसाठी सोशल मिडियावर केलेली पोस्ट ही शिव ठाकरेच्या आईला आवडलं नसल्याची चर्चा पिंकव्हिलाशी बोलताना दोघांच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

शिवच्या हातावरील वीणाच्या नावाच्या टॅटूवर बोलताना त्या म्हणाल्या की, ‘शिव स्वतः समजूतदार आहे, आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यात अतिशय सक्षम आहे. त्याने काय करावे आणि काय नाही ते तो स्वतः ठरवू शकतो.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EOL Vehicle: जुन्या वाहनधारकांना मोठा धक्का! १० वर्षांची डिझेल, १५ वर्षांची पेट्रोल कार होणार थेट जप्त; राज्य सरकारचा कडक निर्णय

IND vs PAK :'हस्तांदोलन' न करणे हा भारताने सुरू केलेला मुर्खपणा! Sanjay Manjrekar यांची वादग्रस्त पोस्ट; काहींचा सपोर्ट, तर काही विरोधात; तुमचं काय मत?

Education: अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्षणात मूलभूत सुधारणेसाठी तरतूद करा; महायुती सरकारकडे शिफारस

अनैसर्गिक शरीर संबंध, व्हिडिओ बनवला अन्...; ९ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं १२ वर्षीय मुलासोबत नको ते कृत्य, घटनेनं संताप

Latest Marathi News Live Update : पालघरच्या एमआयडीसीत कंटेनर कंपनीला भीषण आग

SCROLL FOR NEXT