Bobby Deol Birthday do you know tanya deol richer than bobby deol sakal
मनोरंजन

Bobby Deol Birthday: अफाट संपत्ती! बॉबीपेक्षा त्याची बायकोच जास्त श्रीमंत.. हे आहे कारण..

बॉबी देवोलचा आज वाढदिवस.. त्यानिमित्ताने वाचा ही खास बात..

नीलेश अडसूळ

Bobby Deol Birthday: बॉलीवुडमधून काहीसा मागे पडलेला बॉबी देओल (Bobby Deol ) 'आश्रम' या वेब सिरिज मुळे चांगलाच चर्चेत आला आणि गाजलाही.. आज बॉबीचा वाढदिवस.. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या आयुष्यात एक खास बात..

बॉबी देओलने १९९६ मध्ये तान्या आहुजा सोबत लग्नगाठ बांधली. बॉबी आणि तान्या सुखाने संसार करत असून त्यांना दोन मुलं आहेत. आज बॉबी तितकासा मनोरंजन विश्वात सक्रिय नसला तरी त्याची संपत्ती भरपूर आहे. विशेष म्हणजे त्याच्या पेक्षा त्यांच्या बायकोची संपत्ती जास्त आहे..

आज बॉबीच्या वाढदिवासानिमित्त जाणून घेऊया तान्या आहुजाच्या संपत्तीविषयी..

(Bobby Deol Birthday do you know tanya deol richer than bobby deol)

हेही वाचा- ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

बॉबी देओल आणि तान्या आहुजा यांचे लव्हमॅरेज आहे. अनेक वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी 1996 मध्ये लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली होती.

तान्या काही लग्नानंतर श्रीमंत झालेली नाही. ती माहेरचीच प्रचंड श्रीमंत आहे, कारण ती मनोरंजन विश्वातून नाही तर एका व्यापारी कुटुंबातून आहे. आहुजा या बड्या कुटुंबातून ती आली आहे.

तान्या आहुजाचे वडील एक मोठे उद्योगपती आहेत. ज्यांनी आपली 300 कोटींची संपत्ती तान्या आहुजाच्या नावावर केली आहे. शिवाय तान्या स्वतः एक उद्योजक आहे त्यामुळे तिच्या व्यवसायातून ती बॉबी पेक्षाही जास्त पैसे कमावते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT