Genelia Deshmukh Desouza pregnant photo viral Riteish Deshmukh  esakal
मनोरंजन

Genelia Deshmukh Desouza : जेनेलिया वहिनींची तिसऱ्यांदा 'गुड न्यूज'? तो फोटो व्हायरल होताच चर्चांना उधाण

आता जेनेलिया एका वेगळ्याच कारणांसाठी नेटकऱ्यांच्या आणि चाहत्यांच्या चर्चेचा विषय आहे.

युगंधर ताजणे

Genelia Deshmukh Desouza pregnant photo viral Ritiesh Deshmukh : बॉलीवूडमध्ये सर्वाधिक लोकप्रिय कपल म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख डिसुजा यांच्या लोकप्रियतेची गोष्टच वेगळी आहे. सध्याच्या घडीला ते दोघेही रिल्सच्या माध्यमातून चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतात.

आता जेनेलिया एका वेगळ्याच कारणांसाठी नेटकऱ्यांच्या आणि चाहत्यांच्या चर्चेचा विषय आहे. त्याचे कारण म्हणजे जेनेलियाचा तो फोटो. त्या फोटोनं चाहत्यांच्या प्रतिक्रियांना उधाण आल्याचे दिसून आले आहे. एका फॅशन इव्हेंटमध्ये ते दोन्ही सेलिब्रेटी गेले होते तेव्हा त्यांच्या उपस्थितीकडे चाहत्यांचे लक्ष होते. जेव्हा जेनेलिया फोटो देण्यासाठी फोटोग्राफर्सकडे आली तेव्हा तिच्या फोटोंनी वेगळ्याच गोष्टीची चर्चा होत आहे.

Also Read - हॅप्पी हार्मोन...

जेनेलिया तिसऱ्यांदा गुड न्युज देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. फॅशन इव्हेंटमध्ये त्या दोघांचा तो फोटो बातमीचा विषय झाला आहे. त्याचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बॉलीवूडमधील सर्वात क्युट कपल म्हणून रितेश आणि जेनेलियाकडे पाहिले जाते. २ फेब्रुवारी २०१२ रोजी रितेश आणि जेनेलियाचे लग्न झाले. २०१४ मध्ये त्यांना मुलगा झाला त्याचे नाव रियान, त्यानंतर २०१६ मध्ये जेनेलिया दुसऱ्यांदा आई झाली. आता त्या फोटोनं ती पुन्हा तिसऱ्यांदा प्रेग्नंसीच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

मुंबईतील एका फॅशन शो मधील तो फोटो चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे. त्या फॅशन शो रुमच्या उद्घघाटनप्रसंगी ते दोन्ही सेलिब्रेटी हजर होते. तेव्हा व्हायरल झालेल्या फोटोंवर चर्चां रंगली आहे. दोन्ही सेलिब्रेटींनी मोठ्या उत्साहात फोटोंसाठी पोझ दिली. मात्र त्याचवेळी जेनेलियाच्या त्या फोटोवर चाहत्यांनी वेगवेगळे अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Sound : डीजेसाठी आग्रही मंडळांच्या मागणीपुढे पोलिसांची नरमाईची भूमिका; चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी

China Alerts: पुढील तीन दिवसांत पुन्हा महापुराचा धोका! चीनकडून नेपाळला इशारा, नेमका अलर्ट काय?

Pune Processions : मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन; सहा ठिकाणी कारवाई, ध्वनिक्षेपक यंत्रणाही जप्त

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

SCROLL FOR NEXT