jawan second song dil tere sang jodiyaan by arijit singh bts video leaked starring shah rukh khan nayanthara Esakal
मनोरंजन

शाहरुखला पुन्हा एक धक्का! 'जवान'चं नवीन गाणं लिक!

Vaishali Patil

Jawan Second Song Dil Tere Sang Jodiyaan: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान हा सध्या त्याच्या जवान या चित्रपटामुळे चर्चेत आहे. जवानचा टिझर रिलिज झाल्यानंतर चाहत्यांची उत्सूकता आणखीनच वाढली. टिझरनंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी जिंदा बंधा हे गाणं रिलिज केलं ज्यानंतर तर शाहरुखच्या चाहत्यांनी चित्रपट सुपरहिट असल्यांचं सांगत सोशल मिडियावर धुमाकूळ घातला होता.

'जवान'चा ट्रेलर आणि 'जिंदा बंदा' ' या पहिल्या गाण्याला लोकांचे भरभरून प्रेम मिळालं आता जवानच्या 'दिल तेरे संग जोडीया' या दुसऱ्या गाण्याचा व्हिडिओ लीक झाला आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत शाहरुख खान नयनतारासोबत त्याच्या रोमँटिक स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे.

या व्हिडिओत नयनतारा शाहरुख खानसोबत समुद्राच्या मध्यभागी एका जहाजावर रोमान्स करतांना दिसत आहे. हे गाणे या महिन्यात रिलीज होणार आहे. जे अरिजित सिंग आणि शिल्पा राव यांनी गायलं आहे. तर फराह खानने या गाण्याला कोरिओग्राफ केले आहे.

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट 7 सप्टेंबरला रिलीज होत आहे. या चित्रपटात शाहरुख आणि नयनतारा ही जोडी पहिल्यांदाच स्क्रिन शेयर करणार आहेत तर विजय सेतुपती, रिद्धी डोगरा आणि सुनील ग्रोव्हर हे कलाकारही चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

KP Sharma Oli reaction : नेपाळमध्ये 'GEN-Z'च्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलेल्या ओली यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

SCROLL FOR NEXT