abdu rozik, bigg boss 16, johny sins SAKAL
मनोरंजन

Abdu Rozik :पॉर्न स्टार जॉनी सिन्स पण झाला अब्दू रोजिकचा चाहता

अब्दूने त्याचा पहिला कॉन्सर्ट केला आणि गाणे मुंबईत लाँच केले.

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉस 16 या शो'मधील सर्वांत आवडता स्पर्धक कोण असं जर विचारलं तर, अनेकांच्या तोंडी अब्दू रोजिक हेच नाव येतं. ताजिकिस्तानचा अब्दूने बिग बॉसच्या घरात येऊन आपल्या प्रेमळ स्वभावाने अनेकांची मने जिंकली आहेत. त्याच्या गोंडसपणा, निरागसपणा आणि मोहक व्यक्तिमत्त्वामुळे त्याला वादग्रस्त घरात 100 दिवसांपेक्षा जास्त दिवस राहण्यास मदत झाली. काहीच दिवसांपुर्वी बिग बॉसच्या घरातून अब्दूचा प्रवास संपला . प्रसिद्ध पॉर्न स्टार जॉनी सिन्स देखील अब्दूचा चाहता झाला आहे.

अब्दू रोजिक स्वेच्छेने घरा बाहेर पडल्यानंतर एका दिवसानंतर अब्दूने त्याचे प्यार हे गाणे लाँच केले. अब्दूने त्याचा पहिला कॉन्सर्ट केला आणि गाणे मुंबईत लाँच केले. आत्तापर्यंत, त्याच्या गाण्याला 783K व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी त्यांच्या गाण्याचे कौतुक केले पण सगळ्यात आश्चर्य होते म्हणजे 11,000 कमेंट्सपैकी एक कमेंट होती ती म्हणजे पॉर्न स्टार जॉनी सिन्सची. पॉर्न स्टार जॉनी सिन्सने देखील अब्दूचा गाण्यावर कमेंट्स केलीय.

पॉर्न स्टार जॉनी सिन्सने गाण्याच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, "ज्याला अब्दु रोजिक आवडतात ते हात वर करा." अपेक्षेप्रमाणे, जॉनीला देखील त्याच्या कमेंट्सला 500 हून अधिक प्रतिसाद मिळाले. अब्दूच्या काही चाहत्यांनी त्याला सांगितले की प्रत्येकजण त्याच्यावर प्रेम करतो आणि त्यांना त्यांचे कौतुक सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. आम्हा सर्वांना अब्दु आवडतो" दुसर्‍या नेटिझनने लिहिले, "आम्हाला अब्दू रोजिक इतके आवडते की आम्हाला हात वर करण्याची गरज नाही कारण सर्वांना माहित आहे की अब्दूवर सर्वांच प्रेम आहे कोणीही त्याचा द्वेष करत नाही."

अब्दू बिग बॉसच्या घरात सहभागी होता. अब्दूची शिव ठाकरे, MC स्टॅन , साजिद खान यांच्यासोबत खास मैत्री झाली. अब्दू जेव्हा घराबाहेर गेला तेव्हा सर्वजण रडले होते आणि इमोशनल झाले होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: अल निनोमुळे मान्सूनचा प्रवास थांबला, आगमन लांबणीवर? शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

Shubman Gill ने भारताच्या टी२० संघात कमबॅकवर अखेर सोडलं मौन; GT ला फायनलमध्ये नेल्यावर म्हणाला, 'जर माझी निवड...'

US-Iran Tension: तणाव पुन्हा वाढला! कराराची घाई नाही; इराणने अटी मानल्या नाहीत तर हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! BCCI निवड समिती प्रमुखांसह डिविलियर्सही अहमदाबादमध्ये दाखल

IPL New Rule: इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाका... सचिन तेंडुलकरने सुचवले ३ नवीन बदल; ट्वेंटी-२०ची गुणवत्ता टिकवायची असेल तर...

SCROLL FOR NEXT