मनोरंजन

Sayed Gulrez Passed Away: दु:खद! प्रसिद्ध गीतकार सय्यद गुलरेझ यांचे निधन!

Vaishali Patil

Sayed Gulrez Passed Away: मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कादंबरीकार आदिल रशीद यांचा मुलगा आणि लेखक, गीतकार सय्यद गुलरेज यांचे निधन झाले आहे. त्यांनी 4 नोव्हेंबर रोजी त्यांच्या लॉस एंजेलिस येथील घरी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

सय्यद गुलरेज यांनी अनेक दिग्गज संगीतकारांसोबत काम केले आहे. त्यांनी नुसरत फतेह अली खान, बप्पी लाहिरी, नौशाद अली, विजू शाह, अनु मलिक, बापा लाहिरी, अभिषेक रे, गौरव दासगुप्ता यांसारख्या संगीतकारांसोबत काम केले होते. आजही त्याचे गीत खुप लोकप्रिय आहे.

त्यांनी 'अपार्टमेंट', 'जरा सी भूल - एक छोटी सी गलाती', 'मियामी से न्यूयॉर्क' आणि इतर चित्रपटांच्या स्क्रिप्ट्सही लिहिल्या होत्या.

एक गीतकार त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात जगमोहन मुंद्रा यांच्या 'कमला' या चित्रपटातून केली होती. 'विषकन्या', 'जनम कुंडली', 'आ देखो जरा', 'आलू चाट', 'विजय', 'अपार्टमेंट' या चित्रपटासाठीही त्यांनी काम केले होते.. 'कुछ दिल से' हा त्यांचा काव्यसंग्रह आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - ३१ ऑगस्ट २०२६

Video: अंपायरने नॉट आऊट दिलं, पण कर्णधार वैभव सूर्यवंशीचा मास्टरस्ट्रोक! शेवटच्या क्षणी घेतलेल्या निर्णयाने मिळाली विकेट

Jat Wildlife Attack : सांगलीत धक्कादायक घटना! जतमधील अंकले येथे वन्य प्राण्याच्या हल्ल्यात 75 वर्षीय पोलिस पाटलाचा दुर्दैवी मृत्यू, शेळ्या चारण्यासाठी गेले अन्...

Marathi News Live Updates : कोल्हापूर शहरात आज आणि उद्या कमी दाबाने होणार पाणीपुरवठा, काय आहे कारण?

Nanar Bauxite Project : 'कोकणच्या लाल मातीवर अन्याय होऊ देणार नाही!' नाणार बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी होणार रद्द; विरोधानंतर उदय सामंत यांची मोठी ग्वाही

SCROLL FOR NEXT