Marathi Movie subsidy esakal
मनोरंजन

Marathi Movie : 25 मराठी चित्रपटांना राज्य सरकारकडून 8 कोटी रुपयांचं अनुदान; 'या' चित्रपटांचा समावेश

संतोष कानडे

मुंबईः राज्य सरकारकडून २५ मराठी चित्रपटांना अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे. तब्बल ८ कोटी रुपयांच्या अनुदानाचं वितरित होणार आहे. त्याची यादी सरकारने जाहीर केली आहे. यामध्ये काही चित्रपटांना ३९ लाख रुपये तर काही चित्रपटांना २९ लाख रुपयांचं अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे.

'अ' दर्जाचे चित्रपट

दशक्रिया, बार्डो, बापजन्म, झिपऱ्या, रिडिमिक्स, बॉईज, सुरसपाटा, एक सांगायचंय अनसेड हार्मोनी, मिस यु मिस्टर, वेडिंगचा सिनेमा, स्माईल प्लिझ, येरे येरे पैसा, मन उधान वारा

'ब' दर्जाचे चित्रपट

सन १९८१, एचटूओ कहाणी थेंबाची, जजमेंट, शिमगा, सिटीझन, लव्ह यू जिंदगी, लकी, रंगिला रायबा, हॅप्पी बर्थडे, पल्याडवासी, पोशिंदा, हाक

या २५ चित्रपटांना ८ कोटी रुपये अनुदान वितरित करण्यात येत आहे. अ दर्जाच्या चित्रपटांना ३९ लाख रुपये तर ब दर्जाच्या चित्रपटांना २९ लाख रुपये वितरित करण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विखे पाटलांनी दिली मोठी माहिती

Car Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार, दोघे गंभीर

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Ketu Transit Lucky Zodiac Signs: ‘या’ ६ राशींच्या नशिबात येणार मोठा ट्विस्ट; केतूच्या गोचराने मिळणार धनलाभाची संधी, पाहा तुमची रास आहे का?

Marathi News Live Updates: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT