#Modi Ji Ki Beti esakal
मनोरंजन

#Modi Ji Ki Beti: कोण आहे 'मोदीजी की बेटी?' सगळ्यांनाच पडलाय प्रश्न

सोशल मीडियावर #ModiJiKiBetiTrailer चा हॅशटॅग सुरु झाला आहे. तो चर्चेत आहे. ते पाहिल्यानंतर अनेक युझर्सला मोठा प्रश्न पडला आहे

सकाळ डिजिटल टीम

Modi Ji Ki Beti Trailer Viral Memes: सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड होईल हे सांगता येत नाही. कुणावर कोण कशा प्रकारचे मीम्स व्हायरल करेल याचाही अंदाज बांधता येत नाही. सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. मोदीजी की बेटी या नावानं एक फिल्म रिलिज होत आहे. त्याचा ट्रेलर व्हायरल झाला आहे. मात्र त्यावरुन नेटकऱ्यांनी जे मीम्स व्हायरल केले आहे त्याला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. अनेकांना कोण आहे मोदीजींची बेटी असा प्रश्न पडला आहे. एडी सिंग यांच्याद्वारे दिग्दर्शित या चित्रपटाच्या ट्रेलरनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मोदी जी की बेटीच्या ट्रेलरनं वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. त्यावरुन नेटकऱ्यांचे चांगलेच मनोरंजनही झाले आहे. या नावान एक कॉमेडी फिल्म 14 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जेव्हा त्याचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर मात्र नेटकऱ्यांची त्याला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असल्याचे दिसून आले आहे. या चित्रपटामध्ये विक्रम कोचर, पितोबाश त्रिपाठी आणि अवनी मोदी यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.

Modi Ji Ki Beti Trailer Viral Memes:
Modi Ji Ki Beti Trailer Viral Memes:

सोशल मीडियावर #ModiJiKiBetiTrailer चा हॅशटॅग सुरु झाला आहे. तो चर्चेत आहे. ते पाहिल्यानंतर अनेक युझर्सला मोठा प्रश्न पडला आहे की, हा काय प्रकार आहे, अनेकांनी त्यावरुन वेगवेगळे गंमतीशीर मीम्स तयार केले आहेत. त्यामध्ये मोदीजींचा फोटो आणि एका मुलीचा फोटो आहे. बऱ्याच वेळानंतर नेटकऱ्यांना कळून चुकले की मोदीजी की बेटी नावाची फिल्म आहे. आणि ती पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. ही एक विनोदी फिल्म आहे.

Modi Ji Ki Beti Trailer Viral Memes:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Farmers Protest: संतापलेल्या शेतकऱ्यांकडून रस्त्यावरच धान रोवणी ; ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभाराचा नोंदवला निषेध

Gujarat Rain Update: गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, २४ तासांत तब्बल १०६४ मिमीची नोंद; तिसऱ्या क्रमांकाचा विक्रम

पु. ल. देशपांडेंची 'बटाट्याची चाळ' नव्या रूपात! रंगभूमीवर रंगणार भव्य सांगीतिक प्रयोग

Latest Marathi News Live Update : 'तावडे हॉटेल' अतिक्रमणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर; पुढील सुनावणी २७ ऑगस्टला होणार

Maharashtra Farm Loan Waiver : पुणे जिल्ह्यातील 61,900 शेतकऱ्यांना 533 कोटींची कर्जमाफी; दुसरी यादी जाहीर, तुमचं नाव आहे का?

SCROLL FOR NEXT