Mohandas Sukhtankar esakal
मनोरंजन

Mohandas Sukhtankar: 'नटसम्राट' मोहनदास सुखटणकर यांचे निधन

मराठी रंगभूमीवरील नटसम्राट अशी ओळख असलेल्या मोहनदास सुखटणकर यांचे निधन झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mohandas Sukhtankar vetaren marathi dramatist actor passed away: मराठी रंगभूमीवरील नटसम्राट अशी ओळख असलेल्या मोहनदास सुखटणकर यांचे निधन झाले आहे. ते ९३ वर्षांचे होते. प्रदीर्घ आजारानं त्यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईतील आपल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकामध्ये त्यांनी साकारलेली भूमिका ही विशेष गाजली होती. याशिवाय कैवारी, जावई माझा भला या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी केलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT