Gautami Patil Video  esakal
मनोरंजन

Gautami Patil : गौतमीने माझी फसवणूक केली! बार्शीत आयोजकाकडून तक्रार दाखल

रोहित कणसे

सतत चर्चेत असणारी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील ही सध्या मोठ्या अडचणीत सापडली आहे. बार्शी पोलीस स्टेशनमध्ये गौतमी विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.याच प्रकरणात तिचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या एका आयोजकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रसिध्द नृ्त्यांगणा गौतमी पाटील हिच्यावर बार्शी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तिच्या कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र गायकवाड यांनी केलेल्या या तक्रारीत गौतमीने उशीरा कार्यक्रमाला येऊन फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान परवानगी न घेताच गौतमीचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल राजेंद्र गायकवाड यांच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१२ मे रोजी गौतमीची लावणी मोहत्सव कार्यक्रम बार्शी येथे आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात गौतमी पाटील, केतन मारणे आणि गौतमीमीचा सेक्रटरी विनोद या तिघांनी मिळून बार्शीकरांची फसवणूक केली म्हणून तशी तक्रार राजेंद्र गायकवाड यांनी बार्शी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs PBKS: ऋतुराज गायकवाडने चेन्नईच्या सलग दुसऱ्या पराभवासाठी कोणाला धरलं जबाबदार? म्हणाला, 'कधी कधी आमच्याकडून...'

Nashik Dindori accident : नाशिक येथील दिंडोरी अपघातातील एकाच कुटुंबातील ९ मृतांची नावे समोर, क्रेनने काढले मृतदेह बाहेर

Farmer Death News : काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेतात काम करताना अंगावर वीज पडली; 50 वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather Alert Today : पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे! महाराष्ट्रातील 'या' 11 जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा, हवामान विभागाचा Yellow Alert जारी

Latest Marathi News Live Update : रिक्षा चालकांवर दुहेरी आर्थिक संकट, गॅसदरवाढ आणि तुटवड्याने जगणं कठीण

SCROLL FOR NEXT