priyadarshini indalkar wedding soon in 60 days new movie announcement  SAKAL
मनोरंजन

Priyadarshini Indalkar: प्रियदर्शनीच्या लग्नाला ६० दिवस बाकी! नवरदेव कोण? अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चांना उधाण

प्रियदर्शनीने सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. ज्याची चर्चा आहे

Devendra Jadhav

Priyadarshini Indalkar News: महाराष्ट्राची हास्यजत्रामधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर. पुण्याची विनम्र अभिनेत्री म्हणुन प्रियदर्शनीची ओळख सांगितली जाते.

प्रियदर्शनी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. प्रियदर्शनीने एक पोस्ट केलीय त्यामुळे तिचं लग्न ठरलंय की काय अशा चर्चांना उधाण केलंय. काय आहे ही पोस्ट? बघूया.

प्रियदर्शनी म्हणते लग्नाला ६० दिवस बाकी

प्रियदर्शनी इंदलकरने सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. या पोस्टमध्ये लग्नाला ६० दिवस बाकी असं लिहीण्यात आलंय. प्रियदर्शनीच्या नवीन पोस्टने चर्चांना उधाण आलंय. प्रियदर्शनी लवकरच लग्नाचा बार उडवणार का? असं बोललं जातंय.

पण प्रियदर्शनी खऱ्या आयुष्यात लग्न करणार नसुन तिच्या आगामी नाटक किंवा सिनेमाची ही हटके घोषणा करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

या महिन्यात येणार भेटीला येणार प्रियदर्शनीचा आगामी प्रोजेक्ट

प्रियदर्शनीने या पोस्टखाली #नवरदेव #जानेवारी2024 असे हॅशटॅग वापरले आहेत. त्यामुळे प्रियदर्शनीचा हा नवीन प्रोजेक्ट जानेवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशी चर्चा आहे.

प्रियदर्शनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये झळकतेय. याशिवाय नुकत्याच रिलीज झालेल्या शांतीत क्रांती २ मध्ये प्रियदर्शनी झळकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Finance Manager Murder Case : ६ लाखांच्या कर्जासाठी फायनान्स मॅनेजरची हत्या; प्रेमी युगुलाचा धक्कादायक कट

Parent Care: खानगावमध्ये मातृ-पितृ सेवेला सलाम; दशक्रिया विधीत विजय बोंबले दांपत्याचा ‘उत्कृष्ट मातृ पितृ सेवा पुरस्कार’ देऊन गौरव

Duleep Trophy Final : इशान किशनचे दहावे शतक! मोहम्मद सिराजसह सर्व गोलंदाजांना चोप दिला, ४०० पारच्या दिशेने वाटचाल Video

Marathi News Live Updates : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

नवरा असावा तर असा! 'स्वतः भांडी घासतात, किचनही साफ करतात'; पतीबद्दल बोलताना श्रेया घोषाल म्हणाली...'त्यांनी मला कधीच...'

SCROLL FOR NEXT