Aaradhya birthday esakal
मनोरंजन

Aaradhya birthday : 'मी तुझ्यासाठी श्वास घेते', आराध्याच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्या आणि अभिषेकने आठवणींना उजाळा

नुकताच १२वा वाढदिवस साजरा करण्यात आला

सकाळ डिजिटल टीम

Aaradhya birthday : अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्याचा नुकताच १२वा वाढदिवस साजरा करण्यात आला. आराध्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ऐश्वर्या आणि अभिषेकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून आराध्याचे जुने फोटो पोस्ट केले आहेत.

ऐश्वर्याने आराध्य जेव्हा एका वर्षाची झाली तेव्हाचा फोटो शेअर करत ‘आराध्या मी तुझ्यावर खूप प्रेम करते. माझे तुला खूप आशीर्वाद आहेत. मी तुझ्यासाठी श्वास घेते. १२ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुला खूप शुभेच्छा’ अशी कॅप्शन फोटोला दिली. तसेच आराध्या सोबतच सेल्फीदेखील ऐश्वर्याने शेअर केला आहे.

अभिषेकनेही त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून आराध्या सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये आराध्या सफेद रंगाचे फ्रॉक घालून अभिषेककडे पाहत त्याच्या मांडीवर बसली आहे. या फोटोवर अभिषेकने ‘माझ्या छोट्या राजकुमारीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा’ अशी कॅप्शन दिली आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकने आराध्याच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी आणि चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी भरभरून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२८ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात घडणार दुर्मिळ क्षण? एकाच दिवशी दोन देशात कसे खेळणार भारतीय संघ

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

Marathi News Live Updates : महाकाळा परिसरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

SCROLL FOR NEXT