Sai Tamhankar  
मनोरंजन

IIFA Awards | सई ताम्हणकर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, दुबईत मराठी पताका

सकाळ डिजिटल टीम

मराठी सिनेमाची सुपरस्टार अभिनेत्री सई ताम्हणकरला तिच्या हिंदी सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट साहयक अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. मिमी चित्रपटातल भूमिकेसाठी तिला सन्मानित करण्यात आलं. अबू-धाबीला सुरू असलेल्या IIFA सोहळामध्ये सईला मिळालेला पुरस्कार हा मराठी सिनेसृष्टीच्या प्रत्येक कलाकारासाठी आनंद देणारा आहे. बॅालिवूडच्या पुरस्कार सोहळामध्ये सईने मराठी झेंडा रोवलाय. (Saie tamhankar wins best supporting actress at iifa awards)

मागच्या वर्षी हा कॉमेडी आणि ड्रामा असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. लक्ष्मण उतेकर यांनी तो दिग्दर्शित केलाय. तर रोहन शंकर यांनी सह-लेखन केलंय.

क्रिती सेनॉनने यामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. क्रिती एका विदेशी जोडप्यासाठी सरोगेट मदर बनण्याचा निर्णय घेते. आणि स्टोरीला फआटे फुटत जातात. चित्रपटात पंकज त्रिपाठी, सई ताम्हणकर, मनोज पाहवा, सुप्रिया पाठक, एव्हलिन एडवर्ड्स आणि एडन व्हायटॉक सहाय्यक भूमिकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पूर्वेश अमर रहे'च्या घोषणांनी नागपूर हेलावले, वायुसेनेच्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Mumbai News: इमारतीत प्रवेश नाकारला, दिव्यांगांमध्ये वातावरण तापलं, महापालिकेवर धडक; नेमकं प्रकरण काय?

मुस्लिम तरुणाचे हिंदू मुलीशी ३ वर्ष प्रेमसंबंध; लग्नावेळी हिंदूवादी कार्यकर्त्यांची धडक अन्... प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले

Latest Marathi News Live Update: कन्नडच्या रस्ते आणि पुलासाठी ३२ कोटींचा निधी मंजूर- आ. संजना जाधव

Motor vehicle tax: जुनी वाहने स्क्रॅप केल्यास मोठी करसवलत मिळणार! महायुती सरकारची मोठी घोषणा; प्रदूषण करणारी वाहने बंद करणार

SCROLL FOR NEXT