sankarshan karhade birthday celebration in air india flight marathi actor SAKAL
मनोरंजन

यंदाच्या वाढदिवसाचं 'हवाई' सेलिब्रेशन! संकर्षण म्हणतो, एका काकांनी प्रयोगाच्या ठिकाणी...| Sankarshan Karhade

संकर्षणच्या यंदाचा वाढदिवस खास सेलिब्रेट झालाय

Devendra Jadhav

Sankarshan Karhade News: संकर्षण कऱ्हाडे हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. संकर्षणने आजवर विविध माध्यमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. नाटक असो, सिनेमा असो वा मालिका. प्रत्येक माध्यमात संकर्षण त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण करतोय.

संकर्षणचा नुकताच वाढदिवस झाला. संकर्षणचा यंदाचा वाढदिवस खास झाला. कसा? जाणुन घ्या.

संकर्षणने सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहीलीय. या पोस्टमध्ये संकर्षणने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे विविध फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. संकर्षण लिहीतो,

THANK YOU
फोटो १) वाढदिवस सुरू झाला तेंव्हा दुबई ते मुंबई असा हवेत होतो..
AIR INDIA च्या Team ने छान सरप्राईज दिलं.. 🇮🇳

फोटो २) घरी माझ्यापेक्षा जास्तं बाळांनाच केक लवक्कर कापायचा, खायचा होता.. वेगळीच मज्जा बाबांच्या बड्डे ची.

संकर्षण पुढे सांगतो फोटो ३) आणि ४) माझ्या दोन्ही Teams. संकर्षण Via स्पृहा व नियम व अटी लागू त्यांनी कौतुकाने साजरा केला

फोटो ५) तुम्ही माझे आवडते कलाकार आहात असं म्हणुन एका काकांनी प्रयोगाच्या ठिकाणी येउन गिफ्टं दिलं.

संकर्षण शेवटी लिहीतो, फोटो ६) माझ्या काही दोस्तांनी मला कपडे घेऊन दिले
मज्जा मज्जा आली.
तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार हे प्रेम वाढत राहो.. वाढत राहो.. वाढत राहो …. आता अजुन जोमाने कामाला लागतो

अशी पोस्ट लिहून संकर्षणने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात. संकर्षणची ही पोस्ट वाचून त्याचा यंदाचा वाढदिवस अविस्मरणीय झाला असेल यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT