Sa Re Ga Ma Pa Little Champs Sakal
मनोरंजन

Gauri Pagare : कोपरगावच्या गौरीने सा रे ग म प लिटिल चॅम्पस् च्या विजेतेपदावर कोरलं नाव

गौरीने सा रे ग म प लिटिल चॅम्पस विजेतेपद देण्यात आलंय. सुरेश वाडकर, सलील कुलकर्णी अशा मान्यवरांच्या उपस्थितीत गौरीला विजेती म्हणून घोषित करण्यात आलं.

सकाळ वृत्तसेवा

Sa Re Ga Ma Pa Little Champs : झी मराठी सा रे ग म प लिटिल चॅम्पस् चं नवीन पर्व सध्या सुरू आहे. या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. या सोहळ्यात गौरी पगारे सा रे ग म प लिटिल चॅम्पस पर्वाची महविजेती झालीय.

गौरीने सा रे ग म प लिटिल चॅम्पस विजेतेपद देण्यात आलंय. सुरेश वाडकर, सलील कुलकर्णी अशा मान्यवरांच्या उपस्थितीत गौरीला विजेती म्हणून घोषित करण्यात आलं. गौरी मूळची कोपरगावची असून अत्यंत खडतर परिस्थितीतून लहान वयातच तिने गायिका होण्याचं स्वप्न पाहिलं.

अखेर आज गौरीने सा रे ग म प लिटिल चॅम्पसच्या विजेतेपदावर स्वतःचं नाव कोरल आहे. गौरीची शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी आहे. गौरी सा रे ग म प लिटिल चॅम्पस महाअंतिम सोहळ्याची विजेती झाल्याने महाराष्ट्रातील तमाम जनता तिचं अभिनंदन करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT