sonalee kulkarni photos sakal
मनोरंजन

Photo : वुलन टॉप मध्ये सोनाली दिसतेय लल्लन टॉप... पहा, सोनालीचे खास फोटो..

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने खास फोटो शूट केले असून त्यामध्ये वुलन टॉप आणि निळी जीन्स परिधान केली आहे..

नीलेश अडसूळ

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (sonalee kulkarni) हिने खास फोटो शूट केले असून त्यामध्ये वुलन टॉप आणि निळी जीन्स परिधान केली आहे. यासोबत एक हटके कॅप्शन तिने दिले आहे. तिच्या या नव्या लुकवर चाहते फिदा झाले आहेत. सोनालीचा 'झिम्मा; हा चित्रपट नुकताच येऊन गेला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. सोनाली सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत.

हिट अँड हॉट सोनाली कुलकर्णीने यंदा वुलन टॉप आणि ब्ल्यू जीन्स परिधान करून फोटोशूट केले आहे.
'काही माणसं ब्ल्यू जीन्स सारखी असतात जितकी जुनी होतात तितकी उठून दिसतात' असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.
'हे फोटो जगातील सर्वात सुंदर फोटो आहेत ' अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने तिला दिली आहे.
या फोटोत तिच्या वुलन टॉपने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सोनालीचा 'झिम्मा' हा चित्रपट नुकताच येऊन गेला. या चित्रपटातील तिच्या पात्राची बरीच चर्चा रंगली होती.
सोनाली सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Bank Holiday: बँकेची कामं आजच करा! चार दिवस बँका राहणार बंद? कधी पासून जाणून घ्या

Duleep Trophy Final: ३० चौकार अन् ७ षटकार... ईशान किशन बरसला, पण त्रिशतक हुकलं; संघाच्या तब्बल ७०० धावा पार

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

नालासोपारा शहराचे नाव बदलणार, प्राचीन ऐतिहासिक वारशाला नवी ओळख मिळणार; महापालिकेचे महत्त्वाचे पाऊल

SCROLL FOR NEXT