aanchal goyal aanchal goyal
मराठवाडा

Aanchal Goyal: परभणीत आंचल गोयल नियुक्ती वाद प्रकरणी आंदोलन

आंचल गोयल यांच्या नियुक्तीनंतर जिल्ह्यातील नेत्यांनी त्यांच्या बदली रद्द होण्यासाठी प्रयत्न केले असंही बोललं जात आहे

सकाळ ऑनलाइन टीम

परभणी: आयएएस अधिकारी आंचल गोयल (aanchal goyal) यांच्या नियुक्तीवरून सध्या मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. गोयल यांची जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्या रुजू होण्याच्या अगोदरच त्यांची बदली रद्द करण्यात आली होती. यामुळे आज परभणीत नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आंदोलन सुरू केले आहे. या प्रकरणात राजकारण झाले असल्याचे मत नागरिंकाचे आहे.

आंचल गोयल यांच्या नियुक्तीनंतर जिल्ह्यातील नेत्यांनी त्यांच्या बदली रद्द होण्यासाठी प्रयत्न केले असंही बोललं जात आहे. गोयल यांची नियुक्ती रद्द करण्यासाठी अनेकांनी मंत्रालयापर्यंत धाव घेतली असल्याचेही सांगितले जातेय. अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे पदभार सोपवावा अशा आदेशाचे पत्र जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना मंत्रालयातून आले. त्यानंतर श्री.काटकर यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swine Flu: 'स्वाईन फ्लू'चा कहर! महाराष्ट्रासह दिल्ली, कर्नाटकात रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ

Teacher Vidhanparishad Election : पुणे विभाग शिक्षक मतदार संघासाठी टीडीएफ संघटनेकडून कौस्तुभ गावडे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर

Maharashtra Monsoon Prediction: हे शेवटचं आंदोलन आहे, एकाही मागणीत माघार नाही- मनोज जरांगे

Solapur News : शेतातील राबणूक ते खाकी वर्दीचा मान! लऊळच्या शेतकरीपुत्र प्रीतम लोकरेची SRPF मध्ये निवड

Vaibhav Sooryavanshi: 'इशान भैय्याला वाटलं माझ्याबाबतीत तो रिस्क घेतोय, पण मी...' वैभवने दोन विकेट्स घेण्याबाबत केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT