मराठवाडा

औरंगाबादच्या महापौरपदी युतीचे नंदकुमार घोडेले

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - शहराचे बाविसावे महापौर म्हणून शिवसेना-भाजप युतीचे नंदकुमार घोडेले; तर उपमहापौरपदी विजय औताडे विजयी झाले. दोघांनाही प्रत्येकी 77 मते पडली. पीठासन अधिकारी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी रविवारी (ता. 29) विजयी उमेदवारांची घोषणा केली. पुढील अडीच वर्षांसाठी ते या पदांवर राहणार आहेत. आज सकाळी अकरा वाजता महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.

युतीतर्फे घोडेले, एमआयएमतर्फे अब्दुल नाईकवाडी, कॉंग्रेसतर्फे अय्युब खान; तर उपमहापौरपदासाठी युतीतर्फे विजय औताडे, एमआयएमकडून संगीता वाघुले, कॉंग्रेसकडून अफसरखान रिंगणात होते. एकूण 115पैकी 113 सदस्यांनी महापौरपदाच्या निवडणुकीसाठी, तर 114 सदस्यांनी उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी मतदान केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment Date 2026 : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसानचा 24 वा हप्ता अडकणार? त्याआधी पटापट करून घ्या 'ही' 3 कामे, नाहीतर नाव होणार कट?

Eknath Shinde CM Demand : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? शिंदे गटातील तीन नेत्यांचं एकाच दिवशी मोठं विधान,राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

RISHABH PANT: वनडे-टी-२०मध्ये ऋषभ पंतचा पत्ता कट, पण रवी शास्त्रींचा वेगळाच सल्ला! म्हणाले, ‘त्याने फक्त…’

Latest Marathi News Live Update : शिवाजी पार्कात ठाकरेंच्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरु

Omkar Sugar: ऊस उत्पादकांसाठी ओंकार शुगरची मोठी घोषणा; आठ दिवसांत ऊसबिले, वाहतूकदारांची देयके देणार

SCROLL FOR NEXT