छत्रपती संभाजीनगर

आंबीलवादे ज्वेलर्सचे परभणीत उद्‍घाटन

CD
फोटोसह (लोगो) ABD26J82072 परभणी ः वसमत रोडवरील सुधाकर रामभाऊ आंबिलवादे सराफ ॲण्ड ज्वेलर्स या दालनाचे उद्‍घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित बाळू गुरू असोलेकर, लता सुधाकर आंबिलवादे, समीर आंबिलवादे, नीलांबरी आंबिलवादे, हिमनी, अभिजित यांच्यासह कुटुंबीय, ग्राहक. ------------------------- वसमत रोडवर आंबिलवादे ज्वेलर्सचे परभणीत उद्‍घाटन बाळू गुरू असोलेकर यांच्या उपस्थितीत सोहळा सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. २५ : शहरातील वसमत रोड येथे सुधाकर रामभाऊ आंबिलवादे यांच्या आंबिलवादे सराफ ॲण्ड ज्वेलर्स या दालनाचे उद्‍घाटन नुकतेच उत्साहात झाले. या उद्‍घाटन सोहळ्यास बाळू गुरू असोलेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. नवीन सराफ दालनाच्या उद्‍घाटनानिमित्त परिसरात उत्साहाचे वातावरण होते. या प्रसंगी लता सुधाकर आंबिलवादे, समीर आंबिलवादे, नीलांबरी आंबिलवादे, हिमनी, अभिजित यांच्यासह कुटुंबीय, ग्राहक, मित्रमंडळी, आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. वसमत रोड परिसरात सुरू झालेल्या या नवीन दालनामुळे ग्राहकांना दागिन्यांच्या खरेदीसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. या सोहळ्यानिमित्त उपस्थित मान्यवरांनी आंबिलवादे कुटुंबीयांना शुभेच्छा देत त्यांच्या नवीन व्यावसायिक वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. कुटुंबीय, मित्रमंडळी, ग्राहकांच्या पस्थितीत उद्‍घाटन सोहळा आनंदी वातावरणात पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मल्लिकार्जुन खरगेंच्या 'त्या' विधानावरून वाद पेटला! अमित शहांसह भाजपचे नेते आक्रमक; म्हणाले...

Pune News: माळेगावात वनपाल सहा हजारांची लाच घेताना रंगेहाथ; शेतातील माती वाहतुकीत अडथळा न आणण्यासाठी मागितले पैसे

MI NEXT CAPTAIN: मुंबई इंडियन्सचा पुढचा कर्णधार कोण? माजी खेळाडूने सांगून टाकलं नाव; रोहित शर्मा अन् हार्दिक पांड्याबद्दल मोठं वक्तव्य!

IND W vs ZIM W: हरमनप्रीत-दीप्तीने रचला शतकांचा डाव! भारताने झिम्बाब्वेसमोर ठेवलं मोठं लक्ष्य, दुसऱ्या डावात थरार सुरू

Mohol Crime New: मोहोळमध्ये ८५ वर्षीय वृद्धेला गंडा; दूध देण्याचे आमिष दाखवून ५० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT