निषेध sakal
छत्रपती संभाजीनगर

हिंगोली : नवाब मलिक यांना ईडी पथकाने ताब्यात घेतल्याचा निषेध

जाहिर निषेध व्यक्त करीत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली: ईडीच्या केंद्रीय पथकाने सुचना न देता मंत्री नवाब मलिक यांना ताब्यात घेतल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागातर्फे गुरुवारी ता.२४ गांधी चौकात निषेध करत त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष सय्यद फारुख सय्यद महेमुद, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे, शहराध्यक्ष जावेदराज, तसेच संतोष गुठ्ठे ,संजय दराडे,राष्ट्रवादी काँग्रेस ता.अध्यक्ष औंढा नागनाथ,अनंत सांगळे,सरचिटणीस,विधानसभा वसमत आदींची उपस्थिती होती. दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सुचना न देता ईडी च्या केंद्रीय पथकाने भल्या पहाटे चौकशीसाठी ताब्यात घेतले महाराष्ट्र राज्याचे विद्यमान कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना कोणतीही पूर्व नसल्यामुळे नियम बाह्य चौकशीसाठी ताब्यात घेतल्या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग तर्फ जाहिर निषेध करीत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

केंद्रीय पथकाच्या तंत्राचा वापर करीत या कार्यवाहीचा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी आपणास तीव्र भावना लेखी स्वरूपात देवुन जाहिर निषेध व्यक्त करीत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate: मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर पेट्रोल-डिझेलचे नवे दर किती?

पंतप्रधान मोदी ६ दिवस युरोप दौऱ्यावर; UAE, इटलीसह ५ देशांना देणार भेट

Satej Patil Vinay Kore Gokul politics : विनय कोरेंनी सतेज पाटलांची गोकुळमधील साथ सोडली; महायुतीचे पॅनेल करण्यावर भूमिका स्पष्ट

Latest Marathi News Live Update : लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचे ३ हजार याच आठवड्यात मिळण्याची शक्यता

Pimpalgaon Joga Canal: पिंपळगाव जोगा कालवा फुटला; लाखो लिटर पाणी वाया, २५ एकर शेतीचे मोठे नुकसान, जुन्नरमध्ये कालवा फुटीचा थरार..

SCROLL FOR NEXT