Crime News esakal
छत्रपती संभाजीनगर

Crime News : घरीच जेवण्याचा आग्रह केल्याने पतीने पत्नीला लाकडी स्टंपने बदाडले

पत्नीच्या वाढदिवसानिमित्त पतीने हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचा बेत आखला.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - पत्नीच्या वाढदिवसानिमित्त पतीने हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचा बेत आखला. मात्र, यावर ‘घरी जेवण बनवले आहे, घरीच जेवुया, तुम्ही फक्त मुलांचे शाळेचे पुस्तक घेऊन या’ असे पत्नीने उत्तर दिले. यामुळे पतीची सटकली अन् त्याने पत्नीला अक्षरशः लाकडी स्टंपने बेदम मारहाण केली.

हा प्रकार घडल्यानंतर पत्नीने थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली अन् पतीविरोधात तक्रार दिली. यावरून पोलिसांनीही २९ जुलैला मारकुटा पती सय्यद जावेद शहा आबेद शहा (रा. अबरार कॉलनी, मिलेनियम स्कूलजवळ, पिसादेवी रस्ता) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तपास नाईक गोरे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारला मोठा धक्का, सोनम वांगचूक यांना तातडीने खासगी रुग्णलयात दाखल करण्याचे उच्च न्यायालयाने निर्देश, नेमकं काय सांगितलं?

Fifa World Cup 2026: मेस्सीच्या अर्जेंटिनाला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी फिफाने मदत केली! आरोपांना ख्रिस्तियानो रोनाल्डोचे समर्थन?

Kolhapur Cricket Stadium : कोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा; पहिले डिजाईन आले समोर, राज्य शासन-क्रिकेट असोसिएशनमध्ये करार

FIFA World Cup: स्पेनच्या ऐतिहासिक विजयाने टीम इंडियाच्या २०२७ चा वर्ल्ड कप जिंकण्याच्या आशा वाढल्या; जाणून घ्या भन्नाट कनेक्शन

Live Updates Marathi : लोकआयुक्त कार्यालयातील १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

SCROLL FOR NEXT