छत्रपती संभाजीनगर

एमजीएममध्ये वाचन प्रेरणा दिन

CD
ABD26J81367 ः वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात सहभागी शिक्षक व विद्यार्थी. एमजीएममध्ये वाचन प्रेरणा दिन छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या डॉ. जी. वाय. पाथ्रीकर संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त ग्रंथालय विभागातर्फे ‘वाचन सातत्य उपक्रम’ राबविण्यात आला. यामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्राचार्या डॉ. प्राप्ती देशमुख यांनी मनोगत मांडले. यावेळी नियमित वाचन करणाऱ्या प्रतीक्षा घोळवे, समीर शेख यांना पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. संजय आझादे, डॉ. सारिका शेळके, डॉ. रवींद्र कोमटे, डॉ. बाली थोरात, डॉ. वैशाली चव्हाण, डॉ. रुहीना कादरी, डॉ. अंजली रोकडे, डॉ. अपूर्वा साळुंके, प्रा. शामल महाजन, प्रा. श्रीराम काथार, प्रा. राहुल भालेराव, प्रा. किरण मारवाडे, प्रा. किरणकुमार पाटील, संपत तौर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल डॉ. रसिका वडाळकर व ग्रंथालय सहायक सोमनाथ सुरडकर यांनी पुढाकार घेतला. ------- देवगिरी महाविद्यालय देवगिरी महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी कनिष्ठ विज्ञान विभागाचे उपप्राचार्य अरुण काटे होते. सूत्रसंचालन डॉ. राजन राजपूत यांनी केले. कार्यक्रमास पर्यवेक्षक डॉ. किरण पतंगे, अनघा देशपांडे, वर्षा पाटील तसेच शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

cctv video: जामनेर तालुक्यात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, ट्रक चालक ताब्यात

FDA Blood Donation Rules : रक्तदान शिबिरांबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय!

IND vs NZ: बुमराह नसेल, तर त्याच्या जागी न्यूझीलंडविरुद्ध ODI मालिकेत कोणाची वर्णी लागणार? शमीसह तीन खेळाडूंचे पर्याय

Manoj Jarange On Farmer Relief : "५ हजारांसाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या रांगेत मरायचं का?"; मनोज जरांगेंचा सरकारवर थेट हल्लाबोल, म्हणाले...

Latest Marathi News Update: कोथरुडमध्ये मद्यधुंद तरुणाची बेदरकारपणे ड्रायव्हिंग

SCROLL FOR NEXT