sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : दारू दुकान बंद होताच फोडले फटाके

नागरिकांच्या आंदोलनाची दखल घेत अखेर प्रशासनाने देवानगरी येथील देशी दारूचे दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला. निर्णय जाहीर होताच माजी उपमहापौर संजय जोशी यांच्यासह नागरिकांनी फटाके फोडून आंनदोत्सव साजरा केला तर महिलांनी फुगडी खेळली.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : नागरिकांच्या आंदोलनाची दखल घेत अखेर प्रशासनाने देवानगरी येथील देशी दारूचे दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला. निर्णय जाहीर होताच माजी उपमहापौर संजय जोशी यांच्यासह नागरिकांनी फटाके फोडून आंनदोत्सव साजरा केला तर महिलांनी फुगडी खेळली.

देवानगरीत नागरिकांना देशी दारूच्या दुकानाचा त्रास होता. या दुकानामुळे महिलांना रस्त्यावर फिरणे अवघड झाले होते. त्यामुळे आंदोलन करत नागरिकांनी हे दुकान बंद केले होते. हे दुकान कायमस्वरुपी बंद करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार दुकान स्थलांतरित करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

या आदेशामुळे नागरिकांनी जल्लोष केला. यावेळी कृती समितीच्या मीनाक्षी सोनवणे, माजी उपमहापौर संजय जोशी, मिथुन व्यास, राजकुमार सोनवणे, योगेश वाणी, निता पांडे उपस्थितीत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : सरकार जाणूनबुजून हलगर्जीपणा करत आहे : मनोज जरांगे पाटील

'ठरलं तर मग' मालिकेतील दोन अभिनेत्यांचा मुंबई लोकलने प्रवास; आला असा अनुभव, म्हणाले- एका स्टेशनवर पोलीस...

Numerology Insights: पहिल्याच भेटीत जिंकतात सर्वांचे मन! 'या' ३ मूलांकांचे लोक मानले जातात खरे 'सोशल बटरफ्लाय'!

SCROLL FOR NEXT