Corona 
मराठवाडा

चिंताजनक! लातूरमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला

सकाळ डिजिटल टीम

लातूर: ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस आपले हातपाय पसरताना दिसतो आहे. देशात शिरकाव केल्यानंतर आता महाराष्ट्रात ओमिक्रॉन आपले हातपाय पसरत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, कोल्हापूर यानंतर आता लातूरमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण सापडला आहे. लातूर जिल्ह्यात ५१ नागरिक परदेशातून आले होते.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या अति जोखमीच्या देशातून चार नागरिक आलेले आहेत. तर उर्वरित ४७ नागरिक कमी जोखमीच्या देशातून आलेले आहेत. त्यापैकी ४४ लोकांची RTPCR तपासणी करण्यात आली आहे. त्यातील एक जण व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आला होता. परदेशातून आलेला व्यक्ती करोनाबाधित असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोने खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली! अवघ्या 6 दिवसांत 50 हजारांनी महाग; आजचा ताजा भाव जाणून घ्या

Uday Samant on NEET Protest : 'नीट आंदोलन विरोधकांनी हायजॅक केलंय'; उदय सामंत यांचा गंभीर आरोप, पेपर फोडणाऱ्यांवर कठोर शिक्षा व्हायलाच हवी

Latest Marathi Update : राहुल गांधींची मोदींवर टीका; 'शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली, धर्मेंद्र प्रधानांना हटवा'

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

५० ग्राम पावडर खिशात टाकेल, पूर्ण आयुष्य वाया जाईल...; मुंबई पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांना थेट धमकी, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT