Farmer Suicide esakal
मराठवाडा

Marathwada : मराठवाड्याला शेतकरी आत्महत्यांचा शाप; फक्त तीन महिन्यांत गाठला उच्चांक

शेतकरी आत्महत्यांचं दिवसेंदिवस वाढत जाणारं प्रमाण राज्यासाठी गंभीर बाब आहे.

वैष्णवी कारंजकर

शेतकरी आत्महत्या हा प्रश्न गंभीर असून सातत्याने, प्रत्येक सरकारच्या काळातील कळीचा मुद्दा असतो. मात्र या आत्महत्यांच्या संदर्भात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावर्षीच्या फक्त तीनच महिन्यांत तब्बत २१४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

नुकसानीची मदत न मिळणे, बँकांनी कर्ज न दिल्याने सावकारी कर्ज घ्यावे लागणे, अशी काही कारणं या आत्महत्यांच्या मागे असल्याचं सांगण्यात येत आहे. सबसिडी, कापसाला भाव नाही, अशीही काही कारणं या आत्महत्यांच्या मागे आहेत. अशा अनेक समस्यांमुळे सध्या शेतकरी प्रचंड नैराश्यात आहेत. त्यामुळे हा आकडा वाढत चालला आहे.

मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी :

  • नांदेड - ३१

  • बीड - ६५

  • लातूर - १४

  • छत्रपती संभाजीनगर - २३

  • हिंगोली - ०५

  • जालना - १५

  • धाराशिव - ४३

  • परभणी - १८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय सत्तेपासून दूर राहिला तर कोण मारणार बाजी? स्टालिन फिरवू शकतात गेम, तर राज्यपालांकडे शेवटचा पर्याय

IPL 2026 Point Table: सनरायझर्स हैदराबादचा विजय अन् प्ले ऑफच्या शर्यतीत मोठी उलथापालथ; कूपर कॉनलीचे शतक व्यर्थ

llegal Mining Crackdown: धावत्या जेसीबीला लटकून ३ किमी पाठलाग; नायब तहसीलदारांची धाडसी कारवाई

विराटचा एकेकाळचा टीममेट, पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटरचं वयाच्या ३६व्या वर्षी निधन; युवराज म्हणाला, त्याच्यासोबत ड्रेसिंग रूम...

Crime: धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून पत्नीसोबत वाजलं; रागाच्या भरात पतीनं स्वत:चं गुप्तांग कापलं, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT