Beed News sakal
मराठवाडा

Beed News : परताव्याच्या आमिषाने शिक्षकाची अकरा लाख रुपयांची फसवणूक

शेअर मार्केटमधून जादा परताव्याचे आमिष दाखवून एका शिक्षकाची तब्बल ११ लाख नऊ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली.

सकाळ वृत्तसेवा

बीड : शेअर मार्केटमधून जादा परताव्याचे आमिष दाखवून एका शिक्षकाची तब्बल ११ लाख नऊ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली. तर, दुसऱ्या घटनेत एकाच्या खात्यावरून ९९ हजार ९९९ रुपये लंपास केल्याची घटना घडली.

तिसऱ्या घटनेत कर्ज देण्याच्या आमिषाने ८१ हजार रुपयांची फसवणूक झाली. या तीनही प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

केज शहरातील विठाईपुरम भागातील रहिवासी शिक्षक सेनल महेंद्र मिश्रा एक सोशल साइट पाहत असताना त्यांना सेकवॉ शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीची जाहिरात दिसून आली. त्यावर त्यांनी क्लिक करत संबंधितांशी संपर्क साधला. संबंधितांना सेनल मिश्रा यांना व्हॉटस्ॲप ग्रुपमध्ये ॲड केले आणि शेअर मार्केटमध्ये जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करायला भाग पाडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT