he changed mind of grandmother to vaccinate sakal
मराठवाडा

हिंगोली : रस्त्यावर बसून आजीला लस घेण्यासाठी केले मत परिवर्तन

जिल्ह्यात लसीकरणास गती आली असुन गाव पाथळीवर अधिकारी कर्मचारी रात्रंदिवस गाव शंभर टक्के लसीकरण झाले पाहिजे यासाठी झटत आहे

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्ह्यात लसीकरणास गती आली असुन गाव पाथळीवर अधिकारी कर्मचारी रात्रंदिवस गाव शंभर टक्के लसीकरण झाले पाहिजे यासाठी झटत आहे. मात्र काही ठिकाणी लस घेण्यासाठी अनेक जण नकार देत आहे. अशा गावकऱ्यांची भेट घेऊन त्यांचे मत परिवर्तन करून लस दिली जात आहे. खरबी येथील शंभर वर्षाच्या आजीबाई याचे मत परिवर्तन करत रस्त्यावर त्यांना बुधवारी लस देण्यात आली.(vaccine is being given to the villagers by changing their minds)

हिंगोली तालुक्यातील भांडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र इंचा अंतर्गत खरबी येथील सारजा बाई सखाराम कनेरकर वय १०० ह्या कोविड लसीकरण करून घेत नव्हत्या अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर यांनी अक्षरशा त्या आजीच्या घरासमोर रस्त्यावर बसून आजीला लस घ्या आजीअसे सांगितले पंरतु आजीलस घेण्यासाठी अजिबात तयार होईनात आजीला खूप सांगून त्या आजी शेवटी लस घेण्यास तयार झाल्या त्यांचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर यांनी मतपरिवर्तन करून त्यांना लसीकरण करून घेण्यासाठी तयार केले.सारजाबाई कनेरकर. यांचे कोविड लसीकरण केले. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर. आरोग्य सहायक दत्तात्रय जायभाये. आरोग्य सेविका श्रीमती जे एफ, खिलारे, आशा स्वयसेविका अनिता शिरसाठ आदी कर्मचारी उपस्थित होते.(Bhandegaon Primary Health Center in Hingoli taluka)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT