accident sakal
मराठवाडा

हिंगोली : कळमनुरीत कंटेनरने एकास चिरडले

कंटेनरणे एकास चिरडल्याची घटना मंगळवारी घडली आहे

मुजाहेद सिद्दीकी

वारंगा फाटा: कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पेट्रोल पंपासमोर भरधाव जाणाऱ्या कंटेनरणे एकास चिरडल्याची घटना मंगळवारी ता.२६ घडली आहे. याबाबत माहिती अशी की वारंगाफाटा येथे पेट्रोल पंपा समोर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कंटेनरने एकास चिरडल्याची घटना घडली. दुचाकीवर उत्तमराव शिखरे वय ४८ वर्षे राहणार येडशी तालुका कळमनुरी हे निनावी मोटरसायकलवरून जात असतानामंगळवारी दुपारी आडीच तज तीनच्या दरम्यान कंटेनर खाली आल्याने चिरडून जाऊन जागीच मृत्यू झाला संबंधित कंटेनर ड्रायव्हर हा आपल्या कंटेनर क्रमांक आर जे २७ जीसी ७६६३ घेऊन पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग करून त्याला कुर्तडी शिवारात खालसा धाब्या जवळ पकडले.

घटनास्थळी तात्काळ पोलिसांनी दाखल होऊन मृतदेहास शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आखाडा बाळापूर येथे पाठविण्यात आले. घटनास्थळी बीट जमादार शेख बाबर,फौजदार श्री.बोंडले, यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jio IPO: जिओ प्लॅटफॉर्म्स आयपीओचा जागतिक महाविक्रम; १ कोटींहून अधिक अर्जांचा टप्पा ओलांडणारा जगातील पहिलाच आयपीओ

Manoj Jarange Patil : कथित ५०० कोटींच्या व्यवहाराची एसआयटीमार्फत निष्पक्ष चौकशी करा; मराठा आंदोलनाबाबतच्या आरोपांवर मनोज जरांगे-पाटील यांची मागणी

WHO IS JINTIMANI KALITA?: कोण आहे जिंतिमणी कलिता? झिम्बाब्वेविरुद्ध भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण, हरमनप्रीत कौरने दिली खास कॅप

Marathi News Live Updates: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक; दुपारी २ वाजेपर्यंत ३८.८८ टक्के मतदान

Nilanga News : निलंगा तालुक्यात रेशनधारकांना दुष्काळात तेरावा महिना; गोदामातूनच ५० किलोच्या कट्ट्यात मिळतोय ४५ ते ४६ किलो धान्यसाठा

SCROLL FOR NEXT