jalna news  sakal
मराठवाडा

Jalna News : मराठा आरक्षणासाठी अर्धनग्न आत्मक्लेश

या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांना भेटून आपला पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटी येथे आले.

दिलीप पवार

अंकुशनगर - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरंजे यांना पाठिंबा देण्यासाठी १४५ किलोमिटर अंतर पायी अर्धनग्न आत्मक्लेश करत असलेल्या युवकांनी मनोज जरांगे यांच्यासमोर भावनिक होत व्यक्त करत पाठिंबा दिला.

सिल्लोड या ठिकाणाहुन १० ते १५ युवक हे अर्धनग्न आत्मक्लेश यात्रा काढून मनोज जरंजे यांच्या मराठा समाजाला आरक्षण द्यावे.

या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांना भेटून आपला पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटी येथे आले. त्यांचा प्रवास सिल्लोड व अंतरवाली सराटीपर्यंतचा १४५ किलोमीटरचा पायी प्रवास होता.

सिल्लोडवरुन टाकळी कोलते, बदनापूर, रोहिलागड अंतरवाली सराटी येथे येऊन त्यांनी जरांगे यांच्यासमोर अर्धनग्न अवस्थेत अक्षरशः लोटांगण घातले. त्यांनी श्री. जरांगे यांची भेट घेतली. या प्रवासादरम्यान रस्त्यात लोकांनी त्यांची चहा-पाणी, जेवणाची व्यवस्था केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Today: सोन्याच्या भावात 5 दिवसांत मोठी घसरण! उच्चांकापासून तब्बल 33 हजारांनी स्वस्त; दसऱ्याआधी पाहा ताजा भाव

Distance Education: राज्यात दूरस्थ शिक्षण घेणारे वाढले ;केंद्रीय उच्चशिक्षण विभागाचा अहवाल

Train Viral Video : वा रे पठ्ठ्या ! थेट ट्रेनच्या एसी डब्यातच थाटले पानाचे दुकान, अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

स्मृती मानधनाचा कर्णधार म्हणून आज पहिला सामना! दुसरीकडे भारताच्या स्टार महिला क्रिकेटपटूची अचानक निवृत्ती...

Marathi News Live Updates: तिरंगा फडकवण्याच्या आवाहनानंतर दिल्लीतील टॉलस्टॉय मार्ग परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

SCROLL FOR NEXT