marathwada sakal
मराठवाडा

Jalna News : मराठा आरक्षणासाठी टॉवरवर चढून आंदोलन

मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

भोकरदन - तालुक्यातील गोकूळ येथील तुळशीराम श्रीपत शेळके यांनी गावातील जुन्या टॉवरवर चढून आंदोलन करीत मराठा आरक्षणाची मागणी केली.

गोकूळ येथील तुळशीराम शेळके यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीच्या घोषणा देत बुधवारी सकाळी साडेआठ वाजेदरम्यान टॉवरवर चढण्यास सुरुवात केली.

त्यानंतर त्यांनी टॉवर आंदोलन केले. अखेर ग्रामस्थ व उपसरपंच स्वप्निल शेळके यांनी विनंती केल्यावर ते खाली उतरले.शासनाने मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Protest : सरकारकडून चर्चेची तयारी, तर दुसरीकडे मेट्रोची १५ स्टेशन्स बंद; राजधानीत काय घडतंय?

Sadabhau Khot Education : 'नीट विरोधात आंदोलन करणारे विद्यार्थी आतंकवादी'; असे म्हणणाऱ्या सदाभाऊ खोतांचे शिक्षण झाले तर किती?

Live Updates Marathi : पाटणात कॉंग्रेस कार्यालयाबाहेर भाजपचे आंदोलन, कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप

४८ तास धोक्याचे! राज्यात पावसाचा जोर कायम राहणार; घाटमाथ्यावर 'रेड अलर्ट', मुंबईसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशी IN, रिंकू सिंगचे पुनरागमन, एकाचे पदार्पण! पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची Playing XI

SCROLL FOR NEXT