dr uddhavraj kale sakal
मराठवाडा

Maratha Reservation : अखेर डॉ. उद्धवराजे काळे यांचे अन्नत्याग उपोषण मागे

मनोज जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतल्याने त्यांना पाठिंबा देण्यासाठी गंगापूर शहरात उपोषणासाठी बसलेले डॉ. उद्धवराजे काळे यांनी आपले उपोषण मागे घेतले.

बाळासाहेब लोणे

गंगापूर - मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतल्याने त्यांना पाठिंबा देण्यासाठी गंगापूर शहरात उपोषणासाठी बसलेले डॉ. उद्धवराजे काळे यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.

मागील चार दिवसापासून त्यांनी अन्नत्याग केल्याने त्यांची प्रकृती ढासळली होती. उपोषण सूटताच त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले महसूल प्रशासनातर्फे तलाठी गणेश लोणे यांच्या प्रमुख उपस्थितीत लिंबू पाणी देऊन उपोषण मागे घेण्यात आले.

यावेळी प्रा. विशाल गायकवाड, राजेंद्र सरोवर, प्रदीप सावंत, अमोल जगताप, मनीष वर्मा, राकेश कळसकर, मुकुंद पाठे, राहुल वानखेडे, अहेमद पटेल, रणजीत चव्हाण प्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT