Babajani Durrani esakal
मराठवाडा

Babajani Durrani : आमदार बाबाजानी दुर्राणी यांना कोरोनाची लागण

'माझ्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली चाचणी करुन घ्यावी.'

सकाळ डिजिटल टीम

परभणी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत आज सोमवारी (ता.१७) त्यांनी माहिती दिली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, की माझी कोविड (Covid) टेस्ट पाॅझिटिव्ह आली असून मी सध्या क्वारंटाईन आहे. मागील काही दिवसांत माझ्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन करतो. माझ्या प्रकृतीत सुधारणा आहे. काळजीचे काही कारण नाही. बाहेर फिरताना मास्कचा वापर करा आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, असे आवाहन बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) यांनी केला आहे.(NCP Leader Babajani Durrani Tested Covid Positive)

यापूर्वीही केंद्रीय रेल्व राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार, धीरज देशमुख, महादेव जानकर यासह इतर राजकीय नेते, मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. सध्या राज्यासह देशात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ओमिक्राॅन या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचेही रुग्ण वाढत (Parbhani News) आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT