omicron Sakal
मराठवाडा

उस्मानाबादेत ओमिक्राॅनचा संशयित रुग्ण ? स्वॅब नमुने तपासणीसाठी

तो भारतात आल्यानंतर त्याची विमानतळावर तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी त्याची चाचणी निगेटिव्ह आली.

सयाजी शेऴके

उस्मानाबाद : बावी (ता.उस्मानाबाद) येथे ओमिक्राॅनचा (Omicron) संशयित रुग्ण आढळून आला आहे. शारजा येथुन तो भारतात आल्यानंतर त्याची विमानतळावर तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी त्याची चाचणी निगेटिव्ह आली. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात आल्यानंतर त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. स्थानिक प्रशासनाने याची दखल घेतली असून प्रशासनाने स्वॅब नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठवले आहेत. कोरोना पॉझिटिव असला तरी तो ओमिक्रॉनचा रुग्ण आहे का? याची तपासणी यातून होणार आहे. तीन ते चार दिवसात याचा रिपोर्ट येईल (Foreign Return Man Corona Positive In Osmanabad) अशी माहिती प्रशासनाकडून सांगण्यात आली आहे. (Osmanabad)

दरम्यान गावात संशयित रुग्णापासून फैलाव होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. गावातील परिसर सील करण्यात आला आहे. तसेच संबंधित संशयित रुग्णांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जिल्हा प्रशासनाने याबाबत योग्य ती काळजी घेत असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके यांनी 'सकाळ' शी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT