Tuljapur News sakal media
मराठवाडा

Osmanabad : तुळजापुरात डान्सबारवर पोलिसांचा छापा, २४ तरुणी ताब्यात

कारवाईची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजापूर शहरात (Tuljapur) हंगरगा तुळ (ता.तुळजापूर) गावानजीक एका डान्सबारवर पोलीसांनी सोमवारी (ता.२९) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास छापा मारला. त्यामध्ये २४ तरुणी तसेच काही पुरूष ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस अधीक्षक निवा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी सदर छापा मारला आहे.यासंदर्भात कारवाईची प्रक्रिया चालू असल्याचे पोलीसांनी सांगितले. (Crime In Osmanabad)

गेल्या आठवड्यात अंमली पदार्थ नियंत्रक विभागाने (एनसीबी) नांदेड जिल्ह्यात मोठी कारवाई केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: गर्भवती असतानाही Mains दिली; 26 दिवसांच्या बाळाला कडेवर घेऊन मुलाखत दिली अन् थेट DSP झाली!

IND vs JPN: भारत-जपानचा T20 सामना कुठे पाहता येणार? मीडिया राइट्समध्ये मोठा पेच; नेमकं काय झालं?

Marathi News Live Updates: पुण्यात प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा राधा पाटीलसह मंडळाच्या अध्यक्ष, आयोजकावर गुन्हा

जरागेंच्या उपोषणाचा १० वा दिवस, प्रकृती खालावल्यानं मराठा बांधवांचा सरकारला इशारा | Jarange Patil

Ahilyanagar News: अहिल्यानगरच्या चार तालुक्यांचा होणार कायापालट; आकांक्षित तालुका योजनेत प्रत्येकी ५ कोटींचा अतिरिक्त निधी

SCROLL FOR NEXT