file photo 
मराठवाडा

Vidhan Sabha 2019 स्वतंत्र भारत पक्षाची पहिली यादी जाहीर

सुषेन जाधव

विधानसभा 2019 

औरंगाबाद : शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र भारत पक्षाच्या माध्यमातून राज्यात 30 जागा लढविणार आहे. त्या अनुषंगाने पक्षाने जालना येथे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.

यात निश्‍चित करण्यात आलेल्या उमेदरवारांपैकी पहिली यादी पक्षाने जाहीर केली. यामध्ये सीताराम कारभारी उगले (वैजापूर, जि. औरंगाबाद), ऍड. त्रिंबक बापूराव जाधव (पैठण), प्रताप हसनराव लहाने (जालना), अप्पासाहेब कदम (घनसावंगी), अशोक नामदेवराव नरवडे (माजलगाव, जि. बीड), माजी आमदार वामनराव चटप (राजुरा), अरुण केदार (नागपूर) आदींचा समावेश आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : तानसा तलावात ९८.३७ टक्के पाणीसाठा, इतर तलावांमध्ये किती?

Ram Mandir Trust: राम मंदिर ट्रस्टचे महासचिव स्वामी गोविंद देवगिरीजींचा महाराष्ट्र दौरा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन सुरू

Alandi Spiritual Visit: आळंदीत चैतन्यमय वातावरण; संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेत बिट्टा यांचे गौरवोद्गार

SCROLL FOR NEXT