Accident National Highway at Waranga Fata sakal
मराठवाडा

Hingoli : हिंगोलीत ख्रिसमसाठी माहेरी जाणाऱ्या महिलेचा अपघातात मृत्यू

यवतमाळ येथे आपल्या माहेरी ख्रिसमस साजरा करण्यासाठी माहेरी जाणाऱ्या महिलेचा कार अपघातात वारंगा फाटा येथील राष्ट्रीय महामार्गावर मृत्यू

मुजाहेद सिद्दीकी

वारंगा फाटा : यवतमाळ येथे आपल्या माहेरी ख्रिसमस साजरा करण्यासाठी माहेरी जाणाऱ्या महिलेचा कार अपघातात शुक्रवारी ता. २४ वारंगा फाटा येथील राष्ट्रीय महामार्गावर मृत्यू झाला. या बाबत माहिती अशी की, नेरूळ मुंबई येथे राहणाऱ्यानिमा सुशांत यंगळ वय ३५ वर्ष ख्रिसमस साठी आपल्या माहेरी यवतमाळ येथे परिवारासह कार क्रमांक एम.एच ४६ बि. झेड ६३७१ ने जात होत्या त्यांची कार वारंगा फाटा येथे शुक्रवारी रस्त्यावरील गीट्टीच्या ढिगारावरुन गेल्याने किर पुलावर जाऊन आदळलुन पलटी झाली यात कारमधील सर्व जण गंभीर जखमी झाले.(Accident Death on National Highway at Waranga Fata)

जखमींना नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान उपचारा दरम्यान रात्री निमा सुशांत यंगळ वय ३५ या महिलेचा मृत्यू झाला. महिला आपल्या पती व परिवारासह क्रिसमस साजरा करण्यासाठी माहेरी जात असल्याचे माहिती बीट जमादार शेख बाबर यांनी दिली.(injured were admitted to a hospital in Nanded)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Election: माघार न घेतल्यास काँग्रेसचा ऐतिहासिक पराभव अटळ: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; शरद पवारांनी काँग्रेसला योग्य सल्ला द्यावा!

IPL 2026: CSK संघ का करतोय मोठा संघर्ष? प्रशिक्षक फ्लेमिंग यांनीच सांगितलं खरं कारण; सॅमसनबद्दलही म्हणाले, 'तो अजूनही...

Viral Video: भयानक व्हिडिओ! पनामा कालव्याच्या पुलाजवळ इंधन टँकरचा स्फोट; ४ जण जखमी, एक बेपत्ता

Imran Syed Firing Video : छत्रपती संभाजीनगरात दहशत! शिव्या देत हवेत गोळीबार करणाऱ्या कुख्यात गुंड इम्रान सय्यदचा व्हिडिओ व्हायरल, पाहा काय करतोय?

Secondary Education: माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय! ३८२ शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार रोखणार; नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT