Sudhir Kumar Manjhi sakal
मुंबई

Mumbai News : ७३ वर्षीय आजीचे टीसीनी वाचवले प्राण!

धावत्या ट्रेनमध्ये चढत असताना वृद्ध महिला प्रवाशाचा तोल गेल्याने रेल्वे खाली जाणाऱ्या या आजीचे प्राण कर्तव्यावर असलेल्या एका तिकीट तपासनीसाने वाचवले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - धावत्या ट्रेनमध्ये चढत असताना वृद्ध महिला प्रवाशाचा तोल गेल्याने रेल्वे खाली जाणाऱ्या या आजीचे प्राण कर्तव्यावर असलेल्या एका तिकीट तपासनीसाने वाचवले. ही घटना वडाळा रेल्वे स्थानकात घडली असून हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमावरी सोमवारी ५ जून रोजी हार्बर मार्गावरील वडाळा रेल्वे स्थानकात एक ज्येष्ठ महिला लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत होती. त्याचवेळी लोकल सुरु झाली आणि तिचा तोल गेला. त्याचवेळी स्थानकात कार्यरत असलेल्या टीसीच्या सतर्कतेमुळे त्या वृद्ध महिलेचे प्राण वाचले आहे.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्राण वाचविलेले टीसी सुधीर कुमार मांझी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. वृद्ध महिलेने टीसी सुधीर कुमार मांझी यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT