Mumbai Fire Esakal
मुंबई

Mumbai Fire : कुर्ल्यातील शिवाजी मंडईला आग; 25 दुकाने जाळून खाक

आगीचं कारण अस्पष्ट

सकाळ डिजिटल टीम

कुर्ला पश्चिम येथील शिवाजी मंडईला रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत मंडईतील सुमारे २५ गाळे जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. रात्री उशिरा पर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते.

सीएसएमटी रोड वरील डीलक्स हॉटेल जवळ ही शिवाजी मंडई आहे. या मंडईतील गाळ्यांना सुमारे १०:१९ वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग लेव्हल २ ची असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

आगीची महिती मिळताच मुंबई अग्निशमन दलासह १०८ रुग्णवाहिका,अदानी,पोलीस आणि पालिकेच्या विभाग कार्यालयातील कर्मचारी-अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. आगीत सर्व दुकाने व त्यातील सर्व सामान जळून खाक झाले. आगीत कुणी जखमी किंवा मृत झाल्याचे वृत्त नाही. आगीचे नेमके कारण कातर समजू शकलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government Scheme : लाडक्या बहिणींनो सावधान! योजनेच्या फॉर्मसाठी जास्तीचे पैसे देताय? सरकारने उचललं 'हे' मोठं पाऊल, सेवा केंद्रचालकांचे धाबे दणाणले

Raj Thackeray: जपानी तरुणीचा व्हिडीओ व्हायरल… राज ठाकरेंनी मोहन भागवतांना विचारला थेट प्रश्न!

Destination Wedding India: डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन करताय? उदयपूरशिवाय निवडा हे 4 शानदार ठिकाण, होईल शाही लग्नाचे स्वप्न पूर्ण

हायवे बनवा किंवा टोल वसुली थांबवा! रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मित्र गमावला, तरुणांचा टोल नाक्यावर गोळीबार; चिठ्ठीतून दिली धमकी

Narendra Modi cabinet meeting: मोठी बातमी! मोदी सरकार 'या' राज्याचे नाव बदलणार... कॅबिनेट बैठकीत घेणार महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT