मुंबई

तब्बल 20 वर्षांनंतर गँगस्टर प्रसाद पुजारी मुंबई पोलिसांच्या ताब्यात

Mumbai Cirme News: The Chinese government had approved his extradition | चीन सरकारने त्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Police News: कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारीचा मध्यरात्री 12 वाजता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई पोलिसांनी ताबा घेतला. चीन सरकारने त्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती. (mumbai police prasad pujari)

पुजारी याच्यावर मुंबईत अनेक खून आणि खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. 2020 मध्ये शेवटचा गुन्हा दाखल झाला होता. शहर गुन्हे शाखेने त्याच्या संपूर्ण टोळीचा खात्मा केला.त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली. हद्दपारीला उशीर करण्यासाठी पुजारीने एका चिनी महिलेशी लग्न केले. परंतु शहर गुन्हे शाखेने त्याला मुंबईत आणण्याचे प्रयत्न थांबवले नाहीत. तब्बल 20 वर्षांनंतर त्याला कायद्याचा सामना करण्यासाठी मुंबईत परत आणले जाईल.((mumbai police china government)

विक्रोळी परिसरात राहणाऱ्या शिवसेना कार्यकर्ते चंद्रकांत जाधव यांच्यावर 19 डिसेंबर 2019 रोजी गोळबार झाला होता. या गोळीबार प्रकरणात प्रसाद पुजारीचे नाव पुढे आले होते. गोळीबारात जाधव यांना गोळी चाटुन गेली होती. मार्च 2008 मध्ये प्रसाद पुजारीला चीनमध्ये तात्पुरते वास्तव्य मिळाले होते. तेव्हा पासुन प्रसाद पुजारी चिन मध्ये हाता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

SCROLL FOR NEXT