Uddhav Thackeray Sakal Digital
मुंबई

धनुष्यबाणासाठी लढाई! उद्धव ठाकरेंची केंद्रीय निवडणूक आयोगाकडं धाव

उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयोगाकडं कॅव्हेट दाखल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये शिवसेनेचं पक्ष चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरुन संघर्ष होण्याची चिन्हं आहेत. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडं धाव घेत कॅव्हेट दाखल केलं आहे. (battle for the bow Uddhav Thackeray file caveat petition to Election Commission of India)

भाजपसोबत जात एकनाथ शिंदे गटानं राज्यात सत्ता स्थापन केली आहे. यानंतर आता शिंदे गट शिवसेनेच्या पक्ष चिन्हावर दावा सांगण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडं धाव घेतली आहे. आपली बाजू ऐकल्याशिवाय धनुष्यबाण या चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेतला जाऊ नये, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ची भारतीय T20 संघात थाटात एन्ट्री! सचिन तेंडुलकरचा ३८ वर्षे जूना विक्रम मोडला जाणार

अख्खा खांब अंगावर पडला... 'उधे गं अंबे'च्या सेटवर मयुरी कापडणेचा झालेला अपघात; म्हणाली, 'कुणी माझं कानातलं काढत होतं...'

Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकर विकेटसाठी तरसला! शिवम दुबेच्या वादळी नेतृत्वाखाली अंधेरी आर्क्सने मुंबई गाजवली!

Investment: गुंतवणुकीचा नवा ट्रेंड! मिड आणि स्मॉल-कॅप गुंतवणुकीसाठी SIF ठरणार गेमचेंजर?

Marriage Numerology : मुलीच्या लग्नासाठी मुलगा बघताय? 'या' मुलांकाचे लोक बनतात परफेक्ट जावई, सगळ्यांचे मन जिंकतात

SCROLL FOR NEXT