मुंबई

Best Bus Fire : मुंबईत मोठा अनर्थ टळला! वांद्रेमध्ये 'बेस्ट' भीषण आग

सकाळ डिजिटल टीम

मुंबईकरांसाठी लोकलनंतर दुसरी जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्ट बसला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हेही वाचा - 'नाटू नाटू..'ला मिळाला पुरस्कार..पण पुढे काय?

मुंबईतील वांद्रे परिसरात एका बेस्ट बसला आग लागली. घटनेवेळी बसमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवासी प्रवास करत होते.

ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर येऊ शकलेले नाही. बसला अचानक आग लागल्याने उपस्थित प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

आग लागल्याचे लक्षात येताच प्रवाशी प्रसंगावधान दाखवत बसमधून खाली उतरले. यामुळे मोठा अनर्थ टळला.

बेस्ट बसला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत सुदैवाने कुठलीही मोठी दुर्घटना घडलेली नाही. मात्र, बेस्ट बसला अचानक आग लागण्याच्या घटना वाढल्याने प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : शिवरायांच्या किल्ल्यांना भेट द्या अन् मराठा साम्राज्याचा समृद्ध इतिहास...पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन

Air Force Agniveer Recruitment 2025: भारतीय वायुसेनेची अग्निवीर भरती सुरू; अर्ज कसा आणि कुठे करायचा, जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Weather : राज्यात पावसाचा जोर आता ओसरणार; विदर्भ-मराठवाड्यातच आहे पावसाची शक्यता

Latest Marathi News Updates : ठाणे-बेलापूर रोडवर कंटेनरचा भिषण अपघात

Agriculture News : कांद्याने रडवले! सरकार कधी जागे होणार? कांद्याच्या दरावरून शेतकरी संतप्त

SCROLL FOR NEXT