big explosion in Century Company in Ulhasnagar area Four to five people are feared dead Many workers injured  
मुंबई

Mumbai News : उल्हासनगर येथील सेंच्युरी कंपनीत भीषण स्फोट! चार ते पाच जण दगावल्याची भीती

रोहित कणसे

मुंबईतील उल्हासनगर भागात सेंच्युरी कंपनीतील CS2 डिपार्टमेंटमध्ये मोठा स्फोट झाला असून या अपघातात अनेक कामगार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच या स्फोटाच चार ते पाच जण दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांचा आकडा अद्याप स्पष्ट नाहीये परंतु या अपघातात अनेक कामगार मृत्यूमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्फोट एवढा भयंकर आणि भीषण होता की तानाजीनगर, शहाड गावठाण, गुलशन नगर, शहाड फाटक, धोबीघाट, शिवनेरी नगर,परिसरातील घरांना हादरे बसलेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्याची सुट्टी! कर्णधारपद अन् संघातली जागाही जाणार, टी२०चा 'नवा बॉस' कोण?

OBC कार्ड खेळत काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक! बी. के. हरिप्रसाद बनले कर्नाटक काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; डी. के. शिवकुमारांची जागा घेणार, सतीश जारकीहोळींचा पत्ता कट!

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी वाचा एका क्लिकवर!

T20 Mumbai Women's league मध्ये फाल्कन्सच्या विजयात भारतीय स्टार सायली सातघरे अन् १४ वर्षीय स्वरा जाधव चमकली

Burning ST Bus : चांदवडजवळ ‘बर्निंग बस’चा थरार! चालक-वाहकांच्या प्रसंगावधानामुळे ५४ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT