Anil Deshmukh 
मुंबई

Rishikesh Deshmukh: अनिल देशमुखांचे पुत्र ऋषीकेश यांना मोठा दिलासा; कोर्टाकडून जामीन मंजूर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषीकेश देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबईच्या विशेष PMLA कोर्टानं हा जामीन मंजूर केला. यामुळं ऋषीकेश यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Big relief for Anil Deshmukh son Rishikesh Deshmukh district Mumbai sessions court granted bail)

शंभर कोटी रुपयांच्या कथीत आर्थिक घोटाळ्याप्रकरणी हा जमीन मंजूर झाला आहे. सीआरपीसीच्या कलम ८८ अंतर्गत ऋषीकेश देशमुख यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर कोर्टानं सुनावणीनंतर त्यांना तीन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

हेही वाचाः काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water Supply : पुण्यात एक दिवसाआड पाणी? आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष; वेळापत्रक तयार करण्याचे आदेश

Nagpur News : पोलिस कर्मचाऱ्याने स्नेहाची मृत्यूपूर्वीची चिठ्ठी रेकॉर्डवर घेतलीच नाही; चौकशीत झाले उघड

Shivrajyabhishek Din : स्वराज्याची राजधानी तेजोमय! शिवभक्तांचा मार्ग झाला प्रकाशमय

Sakal Vidya Education Expo 2026 : एकाच छताखाली करिअरच्या दिशा; गायिका बेला शेंडे यांच्या हस्ते आज प्रदर्शनाचे उद्‌घाटन

Mohol News : विवाहितेचा मृत्यू डॉक्टरच्या हायगयीने झाल्याचा नातेवाईकांचा आरोप; नातेवाईकांनी डॉक्टरवर कारवाईसाठी मृतदेह आणला पोलीस ठाण्यात

SCROLL FOR NEXT